AAICLAS Recruitment 2023: AAICLAS मधे 400 पदांची भर्ती, शैक्षणिक योग्यता सोबत संपूर्ण माहिती

AAICLAS Recruitment 2023: कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड मधे 400 पदांची भर्ती सुरू झाली. ही भर्ती सिक्युरिटी स्क्रीनर्स पदासाठी निघाली आहे. या भर्तीसाठी ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहे. जे पन उम्मीदवार या भर्तीसाठी ऑनलाइन अर्ज करू इच्छीतात ते AAICLAS Recruitment 2023 भरतीच्या ऑफिसियल वेबसाईट वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू सकतात. ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी ऑफिसियल नोटिफिकेशन बघावे.

AAICLAS Recruitment 2023

या पदांची होणार भर्ती (AAICLAS Recruitment 2023 Vacancy Details)

सिक्युरिटी स्क्रीनर्स400 पद

शैक्षणिक पात्रता (AAICLAS Recruitment 2023 Education Criteria)

या भर्ती मधे अर्ज करण्यासाठी उम्मीदवार 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण पाहिजे व एससी/एसटी ला 55% गुण पाहिजे.

वयाची अट (AAICLAS Recruitment 2023 Age Limit)

उम्मीदवार ची वर 19 मार्च 2023 ला 27 वर्ष पाहिजे. एससी/एसटी ला 05 वर्ष सूट वर ओबीसी ला 03 वर्ष सूट दिली जाईल.

अर्ज फी (AAICLAS Recruitment 2023 Fee)

जनरल/ओबीसी750/- रुपए
एससी/एसटी/महिलाफी नाही

महत्वपूर्ण लिंक्स व तारखा (AAICLAS Recruitment 2023 Important Date & Links)

ऑफिसियल वेबसाईटwww.aaiclas.aero
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख19 मार्च 2023
ऑफिसियल नोटिफिकेशनइथे बघा
ऑनलाइन अर्ज कराApply Online

FAQ

Que: AAICLAS Recruitment 2023 भर्तीची लास्ट डेट काय आहे?

Ans: 19 मार्च 2023

Que: AAICLAS Recruitment 2023 भर्तीची ऑफिसियल वेबसाईट काय आहे?

Ans: www.aaiclas.aero

हे पन बघा:-

Leave a Comment