AIESL Bharti 2023: एयर इंडिया इंजीनियरिंग सर्विसेस लिमिटेड मधे 325 पदांची भर्ती, बिना परीक्षा असं होणार सिलेक्शन

AIESL Bharti 2023: जे पन उम्मीदवार एयर इंडिया इंजिनीरींग सर्विसेज़ लिमिटेड च्या भर्तीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. एयर इंडिया इंजिनीरींग सर्विसेस लिमिटेड मधे 325 जागांची भर्ती सुरू झाली आहे. या भर्तीसाठी उम्मीदवार चा सिलेक्शन मूलखती द्वारे होणार आहे. त्यामुड़े इच्छुक उम्मीदवार ऑफिसियल नोटिफिकेशन मधे दिलेला अर्ज ऑफलाइन भरून मूलखतीच्या ठिकाणी जायचं आहे आणि मुलाखत द्यायची आहे. अर्ज आणि ऑफिसियल नोटिफिकेशन हे ऑफिसियल वेबसाईट www.aiesl.in वर बघायला मिडेल आणि या लेख मधे पण लिंक देण्यात येईल.

AIESL Bharti 2023

या पदांवर होणार भर्ती (AIESL Bharti 2023 Vacancy Details)

या भर्ती मधे एयरक्राफ्ट टेक्निशियन, एयरक्राफ्ट टेक्निशियन व टेक्निशियन पदांसाठी 325 जागांची भर्ती निघाली आहे आणि ही भर्ती मधे अलग अलग ट्रेड नुसार पद संख्या आहेत. याची संपूर्ण माहिती घेण्यासाठी ऑफिसियल नोटिफिकेशन बघू सकता.

मुलाखत साठी महत्वाच्या तारखा

पदांचे नावमूलखतीची वेळ
एयरक्राफ्ट टेक्निशियन, एयरक्राफ्ट टेक्निशियन31 मार्च 2023 (09:30 AM)
टेक्निशियन11 एप्रिल 2023 09:30 AM)

शैक्षणिक पात्रता

AIESL Bharti 2023 भर्तीसाठी अर्ज करणारे उम्मीदवार शैक्षणिक पात्रता जाणून घेण्याकरिता ऑफिसियल नोटिफिकेशन बघावे.

वयाची अट

एयर इंडिया इंजीनियरिंग सर्विसेस लिमिटेड भर्ती 2023 मधे अर्ज करणारे उम्मीदवार वय 1 मार्च 2023 ला 18 ते 35 वर्ष पाहिजे. एससी, एसटी ला 05 वर्ष सूट दिली जाईल व ओबीसी ला 03 वर्ष सूट असेल.

अर्ज फी

जनरल/ओबीसी1000/- रुपये
एससी/एसटी/एक्स सर्विसमॅनफी नाही

महत्वपूर्ण लिंक्स

ऑफिसियल वेबसाईटwww.aiesl.in
ऑफिसियल नोटिफिकेशन व अर्जइथे बघा

FAQ

Que: एयर इंडिया इंजीनियरिंग सर्विसेस लिमिटेड भर्तीची मूलखतीची वेड काय आहे?

Ans: 31 मार्च व 11 एप्रिल 2023 (09:30 AM)

Que: एयर इंडिया इंजीनियरिंग सर्विसेस लिमिटेड भर्तीची ऑफिसियल वेबसाईट काय आहे?

Ans: www.aiesl.in

हे पान बघा:-

Rate this post

Leave a Comment