AIESL Recruitment 2023: एयर इंडिया इंजिनीरींग सर्विस लिमिटेड मधे एयरक्राफ्ट टेक्नीशियन व स्किल्ड टेक्नीशियन पदा साठी 371 जागा निघालेल्या आहेत। या भर्ती साठी ऑनलाइन आवेदन शुरू झाले आहेत आणि 20 मार्च 2023 पर्यंत उम्मीदवार फॉर्म भरू सकतात। ज्या उम्मीदवरांना या भर्ती साठी आवेदन करायचे असेल ते लास्ट डेट च्या आधी AIESL Recruitment 2023 भर्ती ची ऑफिसियल वेबसाईट aiest.in वर जाऊन ऑनलाइन आवेदन करू शकतात। या भर्तीची जास्त माहिती साठी आधिकारिक नोटिफिकेशन बघू सकता।
या पदांवर होणार भर्ती (AIESL Recruitment 2023)
या भरतीमध्ये एअरक्राफ्ट टेक्निशियनच्या 296 आणि स्किल्ड टेक्नीशियन च्या 75 पदांची भरती करण्यात येत असून, त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
शैक्षणिक पात्रता
एयरक्राफ्ट टेक्नीशियन: 60% गुणांसह AME (मेकॅनिकल/एव्हिओनिक्स) किंवा मेकॅनिकल/एरोनॉटिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलीकम्युनिकेशन/रेडिओ/इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा (एससी/एसटी/ओबीसी: 55% गुण) + 01 वर्ष अनुभव किंवा एयरक्राफ्ट मेंटेनेंस अप्रेंटिस
स्किल्ड टेक्नीशियन: 10वी पास + संबधित ट्रैड मधे ITI सर्टिफिकेट + एवहीएशन क्षेत्रात 1 वर्ष अनुभव किवा 2 वर्ष अनुभव संबधित ट्रैड मधे
वयाची अट
या भर्ती साठी उमीदवारची वय 1 मार्च 2023 रोजी 18 ते 35 वर्षाच्या आत पाहिजे। एससी, एसटी केटेगरी च्या उम्मीदवाराना 5 वर्ष सूट दिली जाईल वर ओबीसी ला 3 वर्ष सूट असेल।
आवेदन फीस
जनरल/ओबीसी: 1000 रुपये
एससी/एसटी/एक्स सर्विस्मैन: 500 रुपये
महत्वपूर्ण लिंक व तारीख
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवट ची तारीख: 20 मार्च 2023
ऑफिसियल वेबसाईट: aiest.in
ऑफिसियल नोटिफिकेशन: इथे पहा
FAQ
Que: AIESL Recruitment 2023 भर्तीची लास्ट डेट काय आहे?
Ans: 20 मार्च 2023
Que: AIESL Recruitment 2023 भर्ती ची ऑफिसियल वेबसाईट काय आहे?
Ans: aiest.in