Angniveer Navy Result 2023: नौसेना अग्निवीर परिक्षेचा रिजल्ट जारी, असे करा चेक

Angniveer Navy Result 2023: भारतीय नोसेना अग्निवीर भरती परीक्षा एसएसआर/एमआर 01/23 चा परिक्षेचा रिजल्ट ऑफिसियली जारी झाला आहे. जे पन उम्मीदवार या भर्ती साठी अर्ज केले होते ते नेवी अग्निवीर च्या ऑफिसियल वेबसाईट joinindiannavy.gov.in वर जाऊन आपला रिजल्ट चेक करू सकतात. या भर्ती मधे एकूण 1500 जागांची भर्ती होणार आहे, ज्यामधे एसएसआर अग्निवीर च्या 1400 जागा आहेत आणि एमआर अग्निवीर च्या 100 जागा आहेत।

नौसेना अग्निवीर परिक्षेचा रिजल्ट बगण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment