ASC Centre Recruitment 2023: 10वी पास जॉब साठी जे पन उम्मीदवार शोधत आहेत त्यांचासाठी सरकारी नोकरीची खूप चांगली संधि आहे. भारतीय लष्कर ACS सेंटर मधे विविध पदांसाठी 236 जागांची भर्ती निघाली आहे. जे पन इच्छुक उम्मीदवार आहेत ते ASC Centre Recruitment 2023 भर्तीच्या ऑफिसियल वेबसाईट वर जायचं आहे आणि अर्ज डाउनलोड करून दिलेल्या पत्यावर पाठवायचं आहे. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात मधे संपूर्ण जानकारी बघून घ्यावी.
या पदांवर होणार भर्ती (ASC Centre Recruitment 2023 Vacancy Details)
या भर्ती मधे एकूण 236 पदांची भर्ती होणार आहे. या भर्ती मधे विविध पदांवर भर्ती होणार आहे. या साठी संपूर्ण माहिती तुम्हाला ऑफिसियल नोटिफिकेशन मधे मिडणार. ऑफिसियल नोटिफिकेशन मधे पदांची संपूर्ण माहिती बघून अर्ज करा.
शैक्षणिक पात्रता व वयाची अट
ASC Centre Recruitment 2023 या भर्ती साठी शैक्षणिक पात्रता व वयाची अट सर्व पदांसाठी वेग-वेगडी दिलेली आहे. ते तुम्ही ऑफिसियल नोटिफिकेशन मधे बघावे. ऑफिसियल नोटिफिकेशन बघन्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
अर्ज फी
या भर्तीसाठी सर्व वर्गाच्या विद्यार्थी ला सूट दिली आहे.
महत्वाच्या लिंक्स
ऑफिसियल वेबसाइट: इथे बघा
ऑफिसियल नोटिफिकेशन आणि अर्ज: इथे बघा
हे पन बघा:-