एलआईसी एएओ मेन्स एडमिट कार्ड डाउनलोड करण्याची सोपी पद्धत

LIC AAO Mains Admit Card 2023: भारतीय जीवन विमा निगम ने सहाय्यक पप्रशाशनिक अधिकारी (AAO) पदाच्या परीक्षा चा एडमिट कार्ड रिलीज झाला आहे. जे पन उम्मीदवार या भर्तीसाठी फॉर्म भरले होते ते आपला एडमिट कार्ड LIC AAO Mains Admit Card 2023 च्या ऑफिसियल वेबसाईट वर जाऊन लवकरच डाउनलोड करू सकता। एलआईसी एएओ मेन्स एडमिट कार्ड … Read more

NIC Recruitment 2023: NIC मधे 598 पदांवर भर्ती सुरू, ही आहे ऑनलाइन अर्ज करण्याची Direct Link

NIC Recruitment 2023: नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरमध्ये 598 पदांसाठी भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी ४ मार्चपासून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारा कोणताही उमेदवार NIC Recruitment 2023 भर्तीच्या अधिकृत वेबसाइटला recruitment.nic.in किंवा www.calicut.nielit.in/nic23 भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतो. ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा. या पदांवर होणार भर्ती (NIC … Read more

AAICLAS Recruitment 2023: AAICLAS मधे 400 पदांची भर्ती, शैक्षणिक योग्यता सोबत संपूर्ण माहिती

AAICLAS Recruitment 2023: कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड मधे 400 पदांची भर्ती सुरू झाली. ही भर्ती सिक्युरिटी स्क्रीनर्स पदासाठी निघाली आहे. या भर्तीसाठी ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहे. जे पन उम्मीदवार या भर्तीसाठी ऑनलाइन अर्ज करू इच्छीतात ते AAICLAS Recruitment 2023 भरतीच्या ऑफिसियल वेबसाईट वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू सकतात. ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी … Read more

CSIR UGC NET 2023 चा एक्साम फॉर्मेट काय काय आहे

CSIR UGC NET 2023 परीक्षा साठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन 10 मार्च 2023 पासून सुरू झाले आहे आणि लास्ट डेट 10 एप्रिल 2023 आहे. इच्छुक उमीदवार CSIR UGC NET 2023 परीक्षा च्या ऑफिसियल वेबसाईट वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू सकता. याची संपूर्ण माहिती तुम्हाला ऑफिसियल नोटिफिकेशन बघू सकता. चला तर मग CSIR UGC NET 2023 एक्साम फॉर्मैट … Read more

CSIR UGC NET 2023 Application Form Online Apply

CSIR UGC NET 2023 परीक्षा साठी ऑनलाइन अर्ज कसे करायचे हे स्टेप-बाइ-स्टेप खालीलप्रमाणे दिले आहे. CSIR UGC NET 2023 परीक्षा ची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

NEET UG 2023 जाणून घ्या कसं करायचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन

NEET UG 2023: एनटीए ने नीट परीक्षा चा नोटिफिकेशन जारी केला आहे. नीट परीक्षा 2023 साठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन सुरू झाले आहेत आणि परीक्षा मे महिन्यामधे ठेवली आहे. जे पन इच्छुक उम्मीदवार या परीक्षा साठी अर्ज करू इच्छीतात ते 6 एप्रिल 2023 पर्यंत NEET UG 2023 ची ऑफिसियल वेबसाईट neet.nta.nic.in वर जाऊन अर्ज करू सकतात. ही … Read more

Bombay High Court Recruitment 2023: BHC मधे विधि लिपिक पदांसाठी भर्ती निघाली, असं करा अर्ज

Bombay High Court Recruitment 2023 (पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, निवड प्रक्रिया, अर्ज फी, महत्वपूर्ण तारखा, बॉम्बे हाई कोर्ट भर्ती) मुंबई उच्च न्यायालय मधे विधि लिपिक पदांसाठी 50 जागांची भर्ती निघाली आहे. या भर्ती मधे नागपूर, मुंबई, औरंगाबाद या तीन खंडपीठ दिले आहेत. Bombay High Court Recruitment 2023 भर्ती साठी अर्ज प्रक्रिया ऑफलाइन मोड … Read more

Parliament Of India Recruitment लोकसभा मधे विविध पदांची भर्ती सुरू, ही आहे लास्ट डेट

Parliament Of India Recruitment 2023: भारतीय संसद, लोकसभा ने भर्ती ची घोसना केली आहे. या भर्ती मधे 13 पदांची जागा भरणार आहे, याची ऑफिसियल नोटिफिकेश जारी झालेला आहे आणि 7 मार्च पासून ऑनलाइन अर्ज मांगविण्यात येत आहे. जे पन उम्मीदवार या भर्तीसाठी अर्ज करू इच्छीतात ते Parliament Of India Recruitment 2023 भर्ती च्या ऑफिसियल वेबसाईट … Read more

PMC Recruitment 2023: पुणे महानगरपालिका मधे 320 जागांसाठी भर्ती निघाली, ही आहे संपूर्ण माहिती

PMC Recruitment 2023

PMC Recruitment 2023: पुणे महानगरपालिका मधे विविध पदांची 320 जागांसाठी भर्ती निघाली आहे. या भर्ती साठी उम्मीदवार कडून ऑनलाइन अर्ज मांगविण्यात येत आहे आणि अर्ज प्रक्रिया 8 मार्च 2023 पासून सुरू झाली आहे. जे पन उम्मीदवार या भर्ती साठी अर्ज करण्यात इच्छुक आहेत ते PMC Recruitment 2023 भर्तीच्या ऑफिसियल वेबसाईट www.pmc.gov.in किंवा pmc.gov.in/recruitment/recruitments वर जाऊन … Read more

PMC भर्ती 2023 महत्वाच्या तारखा

पुणे महानगरपालिका भर्ती 2023 च्या महत्वाच्या तारखा खालील प्रमाणे दिली आहेत. या भर्तीमधे 320 जागांची भर्ती करण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिका भर्ती 2023 ची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा