Bank Job: विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही बँके मधे सरकारी नोकरी ची तयारी करत असाल तर तुमच्या साठी खूप आनंदाची बातमी आहे. स्टेट बैंक ऑफ इंडिया मधे सुपरवाइजर पदांसोबत अन्य पदांसाठी 1030 जागांची भर्ती होणार आहे. जे पन उम्मीदवार या भर्ती साठी योग्य आहेत ते एसबीआई बैंक च्या ऑफिसियल वेबसाईट वर जाऊन अर्ज करू सकतात. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात बघावी.
या पदांवर होणार भर्ती
चैनल मैनेजर फॅसिलीटेटर : 821 पद
चैनल मैनेजर सुपरवाइजर: 172 पद
सपोर्ट ऑफिसर: 33 पद
अधिकृत जाहिरात बघन्यासाठी इथे क्लिक करा
महत्वपूर्ण तारखा
अर्ज शुरू होण्याची तारीख: 01 एप्रिल 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2023
शैक्षणिक पात्रता व वयाची अट
या Bank Job भर्ती साठी शैक्षणिक पात्रता व वयाची अट जाणून घेण्यासाठी अधिकृत जाहिरात बघावी.
अशी होणार निवड
या भर्ती मधे उम्मीदवार ची निवड शॉर्टलिस्टिंग, इंटरव्यू आणि मेरिट लिस्ट द्वारे होणार आहे. जास्त माहितीसाठी अधिकृत जाहिरात बघावी. Bank Job