BECIL Bharti 2023: बीईसीआईएल मधे विविध पदांची बंपर भर्ती सुरू झाली, सरकारी नोकरीची आहे सुवर्ण संधी (आज शेवटची तारीख)

BECIL Bharti 2023: जे पन सरकारी नोकरी साठी तयारी करत आहेत त्यांच्या साठी आनंदाची बातमी है. बीईसीआईएल मधे विविध पदांची बंपर भर्ती सुरू झाली आहे. या भर्ती मधे एकूण 155 पदांसाठी भर्ती केली जाणार आहे. जे पन इच्छुक उम्मीदवार आहेत त्यांना या सरकारी नोकरी भर्ती साठी लवकर अर्ज करने गरजेचे आहे. BECIL Bharti 2023 साठी अर्ज करायला संपूर्ण माहिती या भर्तीच्या अधिकृत जाहिरात मधे दिली आहे. या भर्तीची अधिकृत जाहिरात मधे संपूर्ण माहिती बघून योग्य उम्मीदवार या भर्ती साठी अर्ज करू सकतात.

बीईसीआईएल भर्ती 2023 ची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

BECIL Bharti 2023 मधे एकूण 155 जागांची भर्ती होणार आहे. त्यामधे डाटा एंट्री ऑपरेटर, पेशेंट केयर मैनेजर, पेशेंट केयर कोऑर्डिनेटेर, रेडियोग्राफर आणि मेडिकल लॅब टेक्नालजिस्ट चे पद भरल्या जाईल आणि बीईसीआईएल भर्ती 2023 ची लास्ट डेट 12 एप्रिल 2023 आहे. या तारखेच्या पहले तुम्हाला या भर्ती मधे अर्ज करायचा आहे.

बीईसीआईएल भर्ती मधे सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट वेग-वेगडी दिलेली आहे. याची माहिती तुम्हाला खाली दिलेल्या अधिकृत जाहिरात मधे मिडेल.

बीईसीआईएल भर्ती 2023 ची अधिकृत जाहिरात बघन्यासाठी इथे क्लिक करा

बीईसीआईएल भर्ती 2023 ची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment