बीईसीआईएल भर्ती 2023 ची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे दिली आहे.
BECIL: BROADCAST ENGINEERING CONSULTANTS INDIA LIMITED
एकूण पद: 155
अधिकृत वेबसाईट: www.becil.com
पदांचे नाव आणि संख्या
डाटा एंट्री ऑपरेटर: 50 पद
पेशेंट केयर मैनेजर:10 पद
पेशेंट केयर कोऑर्डिनेटेर: 25 पद
रेडियोग्राफर: 50 पद
मेडिकल लॅब टेक्नालजिस्ट: 20 पद
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 एप्रिल 2023
अर्ज फी
जनरल/ओबीसी/महिला: 885/- रुपये
एससी/एसटी/ईडब्ल्यूएस/पीडबल्यूडी: 531/- रुपये
शैक्षणिक पात्रता व वयाची अट
शैक्षणिक पात्रता व वयाची अट काय आहे हे जाणून घेण्यासाठी अधिकृत जाहिरात बघा
बीईसीआईएल भर्ती 2023 ची अधिकृत जाहिरात बघन्यासाठी इथे क्लिक करा