BMC Bharti: बृहन्मुंबई महानगरपालिका मधे प्रशिक्षित अधिपरिचारिका पदाची भर्ती, पगार 30000 (आज शेवटची तारीख)

BMC Bharti: बृहन्मुंबई महानगरपालिका मधे प्रशिक्षित अधिपरिचारिका पदासाठी 135 जागांची भर्ती सुरू झाली आहे. या भर्ती साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मांगविण्यात येत आहे. जे पन इच्छुक उम्मीदवार आहेत ते BMC भरतीच्या पत्यावर अर्ज पाठवून अप्लाइ करू सकतात. अर्ज करण्यापूर्वी ऑफिसियल नोटिफिकेशन मधे संपूर्ण माहिती बघून घ्यावी.

  • पदाचे नाव: प्रशिक्षित अधिपरिचारिका
  • शैक्षणिक पात्रता: 12वी पास + GNM
  • वयाची अट: 18 ते 38 वर्ष (मागसवर्गीय: 05 वर्ष सूट)
  • नोकरीचे ठिकाण: मुंबई
  • अर्ज फी: 345/- रुपये
  • अर्ज मिडण्याचे ठिकाण: रोखपाल विभाग,कॉलेज बिल्डिंग तळमजला रूम नं 15, शीव मुंबई – 400022
  • अर्ज सादर करण्याचे ठिकाण: आवक-जावक विभाग, तळ मजला, विद्यालय इमारत, लो.टि.म.स. रुग्णालय
  • अर्ज सादर करण्याची वेड: 23 ते 31 मार्च 2023

महत्वपूर्ण लिंक्स:-

ऑफिसियल वेबसाईट: portal.mcgm.gov.in

ऑफिसियल नोटिफिकेशन: इथे बघा

हे पन बघा:-

Leave a Comment