BMC MCGM Recruitment 2023: बृहन्मुंबई महानगरपालिका मधे स्टाफ नर्स पदासाठी 652 जागांची भर्ती, ही आहे संपूर्ण माहिती

BMC MCGM Recruitment 2023: जे पन नर्स ची नोकारीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका मधे स्टाफ नर्स पदासाठी 652 जागांची भर्ती सुरू होनार आहे. या भर्ती साठी अर्ज ऑफलाइन द्वारे मांगण्यात आले आहे. या भर्ती साठी इच्छुक विद्यार्थी 8 मार्च पासून ऑफलाइन द्वारे BMC MCGM Recruitment 2023 भर्ती साठी दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवून अर्ज करू सकता. अर्ज करण्यापूर्वी ऑफिसियल नोटिफिकेशन बघावे.

या पदांवर होणार भर्ती (BMC MCGM Recruitment 2023)

परिचारिका (Staff Nurse) गट-क 652 जागा

BMC MCGM Recruitment 2023 महत्वपूर्ण तारखा

अर्ज शुरू होण्याची तारीख08 मार्च 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख21 मार्च 2023

BMC MCGM Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता

या भर्ती साठी अर्जकरता 12वी पास असणे आवश्यक आहे. या सोबतच GNM व MS-CIT/CSS चा पन सर्टिफिकेट पाहिजे.

BMC MCGM Recruitment 2023 वयाची अट

स्टाफ नर्स च्या भर्तीसाठी 21 मार्च 2023 रोजी 18 ते 38 वर्ष वय असणे आवश्यक आहे. आरक्षित वर्गला वयामधे सूट दिली जाईल.

BMC MCGM Recruitment 2023 अर्ज फी

या भर्ती साठी अर्ज फी मधे सर्व वर्गाच्या विद्यार्थीना सूट दिली आहे।

BMC MCGM Recruitment 2023 असे करा अर्ज

या भर्ती ची अर्ज प्रक्रिया ऑफलाइन द्वारा आहे. खाली दिलेल्या पत्यावर आपला अर्ज पाठवून अर्ज करू सकतात. अर्जाचा नमूना ऑफिसियल नोटिफिकेशन मधे दिला आहे.

अर्ज पाठविण्याचा पता: वैद्यकीय अधिक्षक यांचे कार्यालय, कस्तुरबा रुग्णालय (संसर्गजन्य रोगांसाठी) वॉर्ड नं.07, (परिक्षण लेक्चर हॉल), मध्यवर्ती कारागृहासमोर, साने गुरूजी मार्ग, (ऑर्थर रोड), चिंचपोकली (पश्चिम), मुंबई-400011

BMC MCGM Recruitment 2023 महत्वपूर्ण लिंक्स

ऑफिसियल वेबसाईटportal.mcgm.gov.in
ऑफिसियल नोटिफिकेशनइथे बघा

FAQ

Que: BMC MCGM Recruitment 2023 भर्तीची लास्ट डेट काय आहे?

Ans: 21 मार्च 2023

Que: BMC MCGM Recruitment 2023 भर्तीची ऑफिसियल वेबसाईट काय आहे?

Ans: portal.mcgm.gov.in

हे पन बघा:-

Leave a Comment