Bombay High Court मधे स्वीय सहाय्यक पदासाठी भर्ती सुरू (आज शेवटची तारीख)

बॉम्बे हाई कोर्ट मधे स्वीय सहाय्यक(Personal Assistant to the Hon’ble Judge) पदासाठी 16 जागांची भर्ती निघाली आहे. या भर्तीसाठी ऑनलाइन अर्ज 17 मार्च पासून मंगविण्यात आले आहे. जे पन इच्छुक उम्मीदवार या भर्ती साठी अर्ज करू इच्छीतात ते Bombay High Court Recruitment 2023 च्या ऑफिसियल वेबसाईट bombayhighcourt.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू सकतात. ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी ऑफिसियल नोटिफिकेशन मधे शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज फी, महत्वाच्या तारखा व अर्ज प्रक्रिया बघावे.

स्वीय सहाय्यक पदाची माहिती (Bombay High Court Recruitment 2023)

या भर्ती मधे स्वीय सहाय्यक पदासाठी एकूण 16 जागा निघाले आहेत. इच्छुक उम्मीदवार ऑफिसियल वेबसाईट वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू सकतात.

महत्वाच्या तारखा (Important Dates)

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख17 मार्च 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख31 मार्च 2023

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

या भर्ती मधे अर्ज करण्याकरीता उम्मीदवार पदविधार असला पाहिजे. या सोबतच इंग्रजी शॉर्ट्हैन्ड 120 w.p.m., इंग्रजी टायपिंग 50 w.p.m. व संगणक प्रमाणपत्र पाहिजे.

वयाची अट (Age Limit)

उम्मीदवार ची वय 31 मार्च 2023 ला 21 ते 38 वर्ष असले पाहिजे. मागसवर्गीय उम्मीदवार ला 05 वर्ष सूट दिली जाणार.

अर्ज फी (Application Fee)

Bombay High Court भर्ती 2023 स्वीय सहाय्यक पद साठी अर्ज फी 300/- रुपये अर्ज फी आहे. अर्ज फी ही ऑनलाइन माध्यमने भरू सकता.

महत्वाच्या लिंक्स (Important Links)

ऑफिसियल वेबसाइटbombayhighcourt.nic.in
ऑफिसियल नोटिफिकेशनइथे बघा
ऑनलाइन अर्ज कराApply Online

FAQ

Que: Bombay High Court स्वीय सहाय्यक पदाची भर्तीची लास्ट डेट काय आहे?

Ans: 31 मार्च 2023

Que: Bombay High Court स्वीय सहाय्यक पदाची भर्तीची ऑफिसियल वेबसाईट काय आहे?

Ans: bombayhighcourt.nic.in

हे पन बघा:-

Leave a Comment