Bombay High Court Recruitment 2023: BHC मधे विधि लिपिक पदांसाठी भर्ती निघाली, असं करा अर्ज

Bombay High Court Recruitment 2023 (पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, निवड प्रक्रिया, अर्ज फी, महत्वपूर्ण तारखा, बॉम्बे हाई कोर्ट भर्ती)

मुंबई उच्च न्यायालय मधे विधि लिपिक पदांसाठी 50 जागांची भर्ती निघाली आहे. या भर्ती मधे नागपूर, मुंबई, औरंगाबाद या तीन खंडपीठ दिले आहेत. Bombay High Court Recruitment 2023 भर्ती साठी अर्ज प्रक्रिया ऑफलाइन मोड मधे आहे. जे पान उम्मीदवार या भर्ती साठी अर्ज करू इच्छीतात ते ऑफिसियल नोटिफिकेशन मधे दिलेल्या पत्या वर अर्ज पाठवू सकता. या भर्ती मधे उम्मीदवार ची निवड मूलखती द्वारा होईल. जास्त माहिती साठी या भर्ती चा ऑफिसियल नोटिफिकेशन बघू सकता.

Bombay High Court Recruitment 2023

पदांची माहिती खालीलप्रमाणे (Bombay High Court Recruitment 2023)

खंडपीठ पद संख्या
मुंबई 27
नागपूर 09
औरंगाबाद14
Total50

महत्वपूर्ण तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2023
मूलखतीची वेळ17 ते 21 एप्रिल 2023

शैक्षणिक पात्रता

Bombay High Court Recruitment 2023 भर्ती साठी उम्मीदवार पहल्या प्रयत्नात LLB चा कोर्स पास केल्या पाहिजे व कमित कमी अंतिम वर्षात 55% गुण पाहिजे.

वयाची अट

Bombay High Court Recruitment 2023 भर्ती साठी उम्मीदवार ची वय 21 ते 30 वर्ष असणे आवश्यक आहे.

अर्ज फी

या भर्ती साठी अर्ज फी मधे सूट दिली आहे. जास्त माहिती साठी ऑफिसियल नोटिफिकेशन बघा.

असं करा ऑफलाइन द्वारे अर्ज

Bombay High Court Recruitment 2023 भर्तीसाठी अर्ज करण्यासाठी उम्मीदवार ला ऑफलाइन मोड मधे अर्ज करावे लागेल. अर्जाचा नमूना अधिकृत जाहिरात मधे दिला आहे, त्या सोबत लगणारे महत्वाचे कागदपत्र जोड़ून खाली दिलेल्या पत्यावर स्पीड पोस्ट ने पाठवायचे आहे. लास्ट डेट च्या आधी अर्ज पाठवू सकता.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Registrar (Personnel), High Court, Appellate Side, Bombay, 5th floor, New Mantralaya Building, G. T. Hospital Compound, Behind Ashoka Shopping Centre, Near Crowford Market, L.T. Marg, Mumbai – 400 001

महत्वाच्या लिंक्स

ऑफिसियल वेबसाईटbombayhighcourt.nic.in
ऑफिसियल नोटिफिकेशनइथे बघा
अर्जाचा नमूनाइथे बघा

FAQ

Que: Bombay High Court Recruitment 2023 भर्तीची शेवटची तारीख काय आहे?

Ans: 20 मार्च 2023

Que: Bombay High Court Recruitment 2023 भर्तीची ऑफिसियल वेबसाईट काय आहे?

Ans: bombayhighcourt.nic.in

हे पण बघा:-

Leave a Comment