Cantonment Board Bharti 2023: कांटोनमेंट बोर्ड मधे निघाली 7वी, 10वी पास साठी विविध पदांची भर्ती, पगार 47000

Cantonment Board Bharti 2023: जे पन सरकारी नोकरी च्या शोधात आहेत त्यांच्या साठी खूपच आनंदाची बातमी आहे. पुणे छावनी बोर्ड ने सफाई कर्मचारी सोबत अन्य पदांसाठी 167 जागांची भर्ती सुरू झाली आहे आणि या भर्ती साठी 7वी, 10वी पास चे उम्मीदवार पन अर्ज करू सकतात. आवेदन प्रक्रिया ऑफलाइन मोड मधे आहे. 4 मार्च पासून आवेदन मांगने सुरू झाले आहेत. जे पण उम्मीदवार या भर्ती साठी अर्ज करू इच्छीतात ते Cantonment Board Bharti 2023 च्या ऑफिसियल वेबसाईट pune.cantt.gov.in वर जाऊन फॉर्म डाउनलोड करून अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवून अर्ज करू सकतात. अर्ज करण्यापूर्वी ऑफिसियल नोटिफिकेशन नक्की वाचा.

या पदांवर होणार भर्ती (Cantonment Board Bharti 2023)

पुणे छावनी बोर्ड मधे खूप सारे पदांवर भर्ती निघालेली आहे. इथे सफाई कर्मचारी सोबत कंप्युटर प्रोग्रैमर, कार्य दुकान अधीक्षक, जूनीयर क्लर्क, ड्राइवर असे खूप सारे पद आहेत. या पदांची संपूर्ण माहिती ऑफिसियल नोटिफिकेशन मधे दिली आहे. जे पन उम्मीदवार अर्ज करू इच्छीता ते पदांची माहिती करीता ऑफिसियल नोटिफिकेशन बघू सकतात.

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरू होण्याची तारीख: 04 मार्च 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 एप्रिल 2023

काय आहे अर्ज फी

या भर्ती साठी अर्ज करायला अर्ज फी द्यावी लागते. अनआरक्षित वर्गाच्या उम्मीदवार ला 600/- रुपए अर्ज फी आहे आणि अन्य सर्व वर्गाच्या उम्मीदवाराला 400/- रुपए अर्ज फी आहे.

शैक्षणिक पात्रता व वयाची अट

या भर्ती मधे दिलेल्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता व वयाची अट 7वी पासून ची ग्रैजूइट पर्यंत दिली आहे त्यामुडे उम्मीदवार याची माहिती ऑफिसियल नोटिफिकेशन मधे बघू सकतात.

महत्वाच्या लिंक्स

ऑफिसियल वेबसाईट: pune.cantt.gov.in

Cantonment Board Bharti 2023 Official Notification: इथे बघा

पुणे छावनी बोर्ड भर्ती 2023 मधे अर्ज करायचा हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment