Indian Navy Recruitment 2023: भारतीय नौदल मधे SSC ऑफिसर पदांसाठी 242 जागांची भर्ती निघाली आहे, असे करा अर्ज
Indian Navy Recruitment 2023: जे पन विद्यार्थी भारतीय नौदल मधे भर्ती साठी तयार करत आहेत त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, भारतीय नौदल मधे एसएससी ऑफिसर पदांसाठी एकून 242 जागांची भर्ती निघाली आहे. जे पन विद्यार्थी इच्छुक व योग्य आहेत ते Indian Navy Recruitment 2023 भर्तीच्या ऑफिसियल वेबसाईट www.indiannavy.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू सकतात. ऑनलाइन … Read more