CPCB Recruitment 2023: केन्द्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ मधे 163 पदांची भर्ती सुरू (आज शेवटची तारीख)
CPCB Recruitment 2023: सेंट्रल पोलुषन कंट्रोल बोर्ड (CPCB) मधे 163 जागांसाठी भर्ती सुरू झाली आहे. या भर्ती मधे सायंटिस्ट, मल्टी टास्किंग स्टाफ पदांसोबत विविध अन्य पदांची पण भर्ती होणार आहे. जे पण इच्छुक उम्मीदवार आहे ते CPCB Recruitment 2023 च्या ऑफिसियल वेबसाईट cpcb.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू सकतात. अर्ज प्रक्रिया 6 मार्च पासून सुरू … Read more