CDAC Recruitment 2023 Notification | प्रगत संगणक विकास केंद्र मधे 140 पदांची भर्ती (आज शेवटची तारिख)

CDAC Recruitment 2023: सेंटर फॉर डेवलोपमेंट ऑफ एडवांस्ड कम्प्यूटिंग (C-DAC) मधे 140 पदांची भर्ती सुरू झाली आहे. या भर्ती मधे प्रोजेक्ट इंजनीयर, प्रोजेक्ट मॅनेजर आणि सीनियर प्रोजेक्ट इंजीनियर पदांची भर्ती होणार आहे. जे पन इच्छुक उम्मीदवार आहेत ते CDAC Recruitment 2023 भर्ती च्या ऑफिसियल वेबसाईट www.cdac.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू सकतात. ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी ऑफिसियल नोटिफिकेशन मधे संपूर्ण जानकारी वाचून घ्यावी.

या पदांवर होणार भर्ती (CDAC Recruitment 2023 Vacancy Details)

पदांचे नावपदांची संख्या
प्रोजेक्ट इंजनीयर100
प्रोजेक्ट मॅनेजर10
सीनियर प्रोजेक्ट इंजीनियर30
Total140

CDAC Recruitment 2023 महत्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज शुरू होण्याची तारीख29 मार्च 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख12 एप्रिल 2023

अर्ज फी (CDAC Recruitment 2023 Application Fee)

या भर्ती मधे सर्व वर्गाच्या उम्मीदवार ला अर्ज फी मधे सूट दिली आहे. जास्त माहितीसाठी अधिकृत जाहिरात बघा.

शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट (Education Qualification & Age Limit)

CDAC Recruitment 2023 भर्तीसाठी वयाची अट आणि शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी अधिकृत जाहिरात बघा. या भर्ती मधे सर्व पदांची शैक्षणिक पात्रता व वयाची अट वेग-वेगडी दिलेली आहे.

अधिकृत जाहिरात बघन्यासाठी इथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment