Central Bank Of India मधे 5000 अप्रेन्टिस पदांची बंपर भर्ती, या तारखेच्या आधी करा अर्ज

Central Bank Of India Recruitment 2023: सेंट्रल बैंक ऑफ इंडिया मधे 5000 अप्रेन्टिस पदांची बंपर भर्ती निघाली आहे. या भर्तीसाठी ऑनलाइन अर्ज 20 मार्च पासून सुरू झाले आहेत. जे पन इच्छुक उम्मीदवार आहेत ते Central Bank Of India Recruitment 2023 भर्तीच्या ऑफिसियल वेबसाईट वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू सकतात. ऑनलाइन अर्ज करण्याआधी ऑफिसियल नोटिफिकेशन बघा.

या पदांची होणार भर्ती (Central Bank Of India Recruitment 2023 Vacancy Details)

ही भर्ती अप्रेन्टिस पदासाठी निघाली आहे. इथे वेग-वेगड़े रिजन मधे जागा निघाले आहेत. इच्छुक उम्मीदवार आपल्या रिजन मधे ऑनलाइन अर्ज करू सकतात.

महत्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज शुरू होण्याची तारीख: 20 मार्च 2023

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 एप्रिल 2023

कोण करू सकतात अर्ज

या भर्तीसाठी उम्मीदवार कडे मान्यता प्राप्त विश्वविद्यालय ची पदवी असणे आवश्यक आहे आणि वयाची अट 20 ते 28 वर्ष पाहिजे.

अर्ज फी किती द्यावे लागेल

सेंट्रल बैंक ऑफ इंडिया अप्रेन्टिस भर्ती 2023 मधे पीडबल्यूडी वर्गाच्या उम्मीदवारला 400 रुपये अर्ज फी द्यावे लागेल. एससी, एसटी आणि महिला उम्मीदवारला 600 रुपए अर्ज फी द्यावे लागेल, आणि बाकी सर्व वर्गाच्या उम्मीदवार ला 800 रुपए अर्ज फी द्यावे लागेल.

इतका पगार असणार

ही भर्ती देशाच्या खूप राज्य मधे होणार आहे. उम्मीदवार चा या भर्तीसाठी निवड झाल्यानंतर त्याला ज्या शाखेमधे निवड होते त्या नुसार पगार दिला जाईल. जसं, रुरल आणि सेमी-अर्बन शाखे मधे 10,000 रुपये पगार दिल्या जाईल. अर्बन शाखे मधे निवड झाली त्याना 15,000 रुपए पगार असणार आणि मेट्रो शाखे मधे निवड झाल्यानंतर त्यांना 20,000 रुपये प्रति महिना पगार दिला जाईल.

महत्वाच्या लिंक्स

ऑफिसियल वेबसाईट: www.centralbankofindia.co.in

ऑफिसियल नोटिफिकेशन: इथे बघा

ऑनलाइन अर्ज करा: Apply Online

Leave a Comment