सेंट्रल बैंक ऑफ इंडिया मधे निघाली मैनेजर पदांची भर्ती, जाणून घ्या माहिती

सेंट्रल बैंक ऑफ इंडिया मधे मैनेजर पदांसाठी 147 जागांवर भर्ती शुरू झाली आहे. या भर्ती साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 28 फेब्रुअरी पासून शुरू झाली आहे आणि लास्ट डेट 15 मार्च पर्यंत आहे. जे पान मुलं या भर्ती साठी अर्ज करू इच्छीतात ते सेंट्रल बैंक ऑफ इंडिया च्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज करू सकतात. बैंक ची नोकरी करण्याची तयारी करणारे मुलाना ही सरकारी नोकरी ची संधि खूप छान आहे. या भर्ती ची पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी सेंट्रल बैंक ऑफ इंडिया भर्ती च्या अधिकृत जाहिरात बघू सकतात.

सेंट्रल बैंक ऑफ इंडिया भर्तीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

सेंट्रल बैंक ऑफ इंडिया भर्तीची जाहिरात बघन्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment