Central Bank Of India Recruitment 2023: बैंक मधे नोकरी करण्यासाठी तयारी करणारे विद्यार्थीसाठी एक आनंदाची बातमी आहे. सेंट्रल बैंक ऑफ इंडिया मधे मैनेजर पदांसाठी 147 जागांची भर्ती निघाली आहे. जे पान विद्यार्थी या भर्ती साठी अर्ज करू इच्छितात ते Central Bank Of India Recruitment 2023 भर्ती च्या ऑफिसियल वेबसाईट www.centralbankofindia.co.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू सकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 28 फेब्रुअरीला शुरू झाली. अर्ज करण्यापूर्वी ऑफिसियल नोटिफिकेशन वाचून घ्यावे.
या पदांवर होणार भर्ती (Central Bank Of India Recruitment 2023)
पदांची संपूर्ण माहिती घेण्याकरिता ऑफिसियल नोटिफिकेशन बघावे.
पद के नाम | पद की संख्या |
---|---|
चीफ मैनेजर (ग्रेड स्केल IV) (Technical) | 13 |
सीनियर मैनेजर (ग्रेड स्केल III) (Technical) | 36 |
मैनेजर (ग्रेड स्केल II) (Technical) | 75 |
असिस्टेंट मैनेजर (ग्रेड स्केल I) (Technical) | 12 |
चीफ मैनेजर ग्रेड स्केल IV (Functional) | 05 |
सीनियर मैनेजर ग्रैड स्केल III (Functional) | 06 |
Total | 147 |
Central Bank Of India Recruitment 2023 महत्वपूर्ण तिथिया
ऑनलाइन अर्ज शुरू होण्याची तारीख | 28 फेब्रुअरी 2023 |
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 15 मार्च 2023 |
Central Bank Of India Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता
सेंट्रल बैंक ऑफ इंडिया भर्ती 2023 मधे अर्ज करत्याला शैक्षणिक पात्रता व वयाची अट काय हवी आहे यासाठी या भरतीचा ऑफिसियल नोटिफिकेशन बघा. तिथ तुम्हाला शैक्षणिक पात्रता ची माहिती मिडेल.
Central Bank Of India Recruitment 2023 अर्ज फी
सेंट्रल बैंक ऑफ इंडिया च्या भर्ती मधे अर्ज केल्यानंतर तुम्हाला अर्ज फी द्यावी लागेल. एससी, एसटी, पीडबल्यूडी आणि महिलांना अर्ज फी मधे सूट दिली आहे आणि बाकीच्या उरलेल्या वर्गाच्या मुलाना 1000 रुपए अर्ज फी आहे आणि यासोबतच जीएसटी पान द्यावी लागेल.
Central Bank Of India Recruitment 2023 महत्वपूर्ण तारखा
ऑफिसियल वेबसाईट | www.centralbankofindia.co.in |
ऑफिसियल नोटिफिकेशन | इथे बघा |
ऑनलाइन अर्ज करा | Apply Online |
FAQ
Que: Central Bank Of India Recruitment 2023 भर्तीची लास्ट डेट काय आहे?
Ans: 15 मार्च 2023
Ans: Central Bank Of India Recruitment 2023 भर्तीची ऑफिसियल वेबसाईट काय आहे?
Ans: www.centralbankofindia.co.in
हे पन बघा:-