कोचीन शिपयार्ड मधे विविध पदांची भर्ती | Cochin Shipyard Recruitment 2023

Cochin Shipyard Recruitment 2023: कोचीन शिपयार्ड मधे विविध पदांसाठी एकूण 76 जागांची भर्ती निघाली आहे. या भर्तीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. जे पान इच्छुक उम्मीदवार आहेत ते Cochin Shipyard Recruitment 2023 भर्तीच्या ऑफिसियल वेबसाइट cochinshipyard.com वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू सकतात. ऑनलाइन अर्ज करण्यापूर्ण ऑफिसियल नोटिफिकेशन मधे संपूर्ण जानकारी वाचून घ्यावी.

या पदांवर होणार भर्ती (Cochin Shipyard Recruitment 2023 Vacancy Details)

शिप ड्राफ्ट्समन ट्रेनी (मेकॅनिकल): 59 पद

शिप ड्राफ्ट्समन ट्रेनी (इलेक्ट्रिकल): 17 पद

महत्वपूर्ण तारखा

ऑनलाइन अर्ज शुरू होण्याची तारीख: 05 एप्रिल 2023

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 एप्रिल 2023

ही लागेल शैक्षणिक पात्रता

शिप ड्राफ्ट्समन ट्रेनी (मेकॅनिकल) पद साठी उम्मीदवार 10वी पास पाहिजे आणि 60% मार्क्स सोबत मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा असल्या पाहिजे।

शिप ड्राफ्ट्समन ट्रेनी (इलेक्ट्रिकल) पद साठी उम्मीदवार 10वी पास पाहिजे आणि 60% मार्क्स सोबत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा असल्या पाहिजे।

वयाची अट

उम्मीदवार ची वय 19 एप्रिल 2023 ला 25 वर्ष पर्यंत पाहिजे. एससी, एसटी ला 05 वर्ष सूट दिले जाईल आणि ओबीसी ला 03 वर्ष सुर असेल.

अर्ज फी

जनरल/ओबीसी: 600/- रुपये

एससी/एसटी/पीडबल्यूडी: फी नाही

महत्वपूर्ण लिंक्स

ऑफिसियल वेबसाइट: cochinshipyard.com

ऑफिसियल नोटिफिकेशन: इथे बघा

ऑनलाइन अर्ज करा: Apply Online

हे पन वाचा:-

Leave a Comment