CPCB Recruitment 2023: केन्द्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ मधे 163 पदांची भर्ती सुरू (आज शेवटची तारीख)

CPCB Recruitment 2023: सेंट्रल पोलुषन कंट्रोल बोर्ड (CPCB) मधे 163 जागांसाठी भर्ती सुरू झाली आहे. या भर्ती मधे सायंटिस्ट, मल्टी टास्किंग स्टाफ पदांसोबत विविध अन्य पदांची पण भर्ती होणार आहे. जे पण इच्छुक उम्मीदवार आहे ते CPCB Recruitment 2023 च्या ऑफिसियल वेबसाईट cpcb.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू सकतात. अर्ज प्रक्रिया 6 मार्च पासून सुरू झाली आहे आणि या भर्तीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी ऑफिसियल नोटिफिकेशन वाचावे.

या पदांवर होणार भर्ती (CPCB Recruitment 2023 Vacancy Details)

पदांचे नावपदांची संख्या
सायंटिस्ट ‘B’62
असिस्टंट लॉ ऑफिसर06
असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर01
सिनियर सायंटिफिक असिस्टंट16
टेक्निकल सुपरवाइजर01
असिस्टंट03
अकाउंट्स असिस्टंट02
ज्युनियर टेक्निशियन03
सिनियर लॅब असिस्टंट15
उच्च श्रेणी लिपिक (UDC)16
डाटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेड-II03
ज्युनियर लॅब असिस्टंट15
निम्न श्रेणी लिपिक (LDC)05
फील्ड अटेंडंट08
मल्टी टास्किंग स्टाफ07
Total163

CPCB Recruitment 2023 भर्तीच्या महत्वपूर्ण तारखा

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख06 मार्च 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख31 मार्च 2023

CPCB Recruitment 2023 अर्ज फी

जनरल/ओबीसी1000/500/- रुपये
एससी/एसटी/पीडबल्यूडी/एक्स सर्विसमॅन/महिला250/150/- रुपये

CPCB Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता व वयाची अट

या भर्ती साठी अर्ज करणारे उम्मीदवार शैक्षणिक पात्रता वर वयाची अट ची माहिती ऑफिसियल नोटिफिकेशन मधे बघावे.

CPCB Recruitment 2023 भर्तीच्या महत्वपूर्ण लिंक्स

ऑफिसियल वेबसाईटcpcb.nic.in
ऑफिसियल नोटिफिकेशनइथे बघा
ऑनलाइन अर्ज कराApply Online

FAQ

Que: CPCB Recruitment 2023 भर्तीची लास्ट डेट काय आहे?

Ans: 31 मार्च 2023

Que: CPCB Recruitment 2023 भर्तीची ऑफिसियल वेबसाईट काय आहे?

Ans: cpcb.nic.in

हे पन बघा:-

Leave a Comment