CPRI Recruitment 2023: केन्द्रीय विद्युत अनुसंधान संस्थेत 99 पदांची भर्ती निघाली आहे, ही आहे योग्यता

CPRI Recruitment 2023: केन्द्रीय विद्युत अनुसंधान संस्थेत (CPRI) 99 पदांची भर्ती सुरू झाली आहे. या भर्ती मधे इंजिनीरींग असिस्टेंट सोबत अन्य पदांची भर्ती होणार आहे आणि या साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. जे पन इच्छुक उम्मीदवार आहेत ते CPRI Recruitment 2023 भर्तीच्या ऑफिसियल वेबसाईट cpri.res.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू सकतात. ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात बघावी.

या पदांवर होणार भर्ती

पदांचे नावपदांची संख्या
इंजनीरींग ऑफिसर ग्रैड-I40
साइअन्टिफिक असिस्टेंट04
इंजिनीरींग असिस्टेंट13
टेक्निकल ग्रैड-I24
टेक्निकल ग्रैड-II18
Total99

महत्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 एप्रिल 2023

परीक्षा ची तारीख: 23 एप्रिल 2023

स्किल टेस्ट/ट्रैड टेस्ट: 15 मे 2023

शैक्षणिक पात्रता

पदांचे नावशैक्षणिक पात्रता
इंजनीरींग ऑफिसर ग्रैड-I(i) इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/मेकॅनिकल/सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) Gate 2021/2022/2023
साइअन्टिफिक असिस्टेंट(i) बी. एससी (केमिस्ट्री) (ii) Gate 2021/2022/2023
इंजिनीरींग असिस्टेंटइलेक्ट्रिकल/सिव्हिल/मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा (ii) 05 वर्षांचा अनुभव
टेक्निकल ग्रैड-Iआईटीआई इलेक्ट्रिकल
टेक्निकल ग्रैड-II(i) प्रथम श्रेणी BA/BSc. / B.Com/ BBA / BBM/BCA (ii) मूलभूत संगणक अभ्यासक्रम (BCC)

वयाची अट

CPRI Recruitment 2023 भर्ती साठी उम्मीदवार ची वय 14 एप्रिल 30, 35, 35, 28, 30 पाहिजे। एससी, एसटी च्या वर्गाच्या उम्मीदवार ला 5 वर्ष सूट दीली जाईल आणि ओबीसी ला 3 वर्ष सूट असेल. जास्त माहिती साठी ऑफिसियल नोटिफिकेशन बघा.

अर्ज फी

एससी, एसटी, पीडबल्यूडी, एक्स सर्विसमॅन व महिला ला फी नाही आहे.

इंजनीरींग ऑफिसर ग्रैड-I, साइअन्टिफिक असिस्टेंट, इंजिनीरींग असिस्टेंटजनरल/ओबीसी ला 1000/- रुपये फी
टेक्निकल ग्रैड-I, टेक्निकल ग्रैड-IIजनरल/ओबीसी ला 500/- रुपये फी

अधिकृत जाहिरात व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment