CRPF Constable Recruitment 2023: सेंट्रल रिसर्व पुलिस फोर्स मधे कांस्टेबल पदांसाठी 9212 जागांची भर्ती होणार. आनंदाची गोष्ट ही आहे की या भर्ती मधे 10वी, 12वी पास चे उम्मीदवार पन अर्ज करू सकतात. या भर्ती साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 27 मार्च 2023 पासून सुरू होणार आहे आणि यांचा अधिकृत जाहिरात निघाली आहे. जे पन उम्मीदवार भर्ती साठी ऑनलाइन अर्ज करू इच्छीतात ते CRPF Constable Recruitment 2023 भर्तीच्या ऑफिसियल वेबसाईट crpf.gov.in वर जाऊन अर्ज करू सकतात. अर्ज करण्यापूर्वी ऑफिसियल नोटिफिकेशन मधे संपूर्ण माहिती बघावी, जसे शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज फी, महत्वाच्या तारखा आणि लिंक्स बघावी.
या पदांची होणार भर्ती (CRPF Constable Recruitment 2023 Vacancy Details)
सेंट्रल रिजर्व पुलिस फोर्स ने कांस्टेबल पदांसाठी 9212 जागांची भर्ती काढली आहे आणि 27 मार्च पासून ऑनलाइन अर्ज सुरू होणार आहेत. या भर्ती मधे कांस्टेबल पद मधे टेक्निकल आणि ट्रेडसमॅन ची भर्ती होणार आहे, जिथे पुरुष साठी 9105 जागा आहेत आणि महिला साठी 107 जागा आहेत. जे पन इच्छुक उम्मीदवार आहेत ते CRPF Constable Recruitment 2023 भर्तीच्या ऑफिसियल वेबसाईट वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू सकतात.
महत्वाच्या तारखा (CRPF Constable Recruitment 2023 Important Dates)
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख | 27 मार्च 2023 |
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख |
शैक्षणिक पात्रता (CRPF Constable Recruitment 2023 Education Qualification)
सिटी/ड्राइवर | कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड मधून 10वी पास होने आवश्यक आहे व उम्मीदवार जवड हेवी ट्रांसपोर्ट वीइकल ड्राइविंग लाइसेंस असणे आवश्यक आहे |
सिटी/मिकैनिक मोटर वीइकल | (i) 10+2 पास (ii) ITI सर्टिफिकेट (iii) 1 वर्च चा अनुभव. जास्त माहिती साठी नोटिफिकेशन बघा |
अर्ज फी (CRPF Constable Recruitment 2023 Application Fee)
जे पन पुरुष उम्मीदवार आहेत त्याना 100/- अर्ज फी भारावी लागेल आणि एससी/एसटी च्या महिलाना अर्ज फी मधे सूट दिली जाणार.
असं होणार सिलेक्शन ( CRPF Constable Recruitment 2023 Selection Process)
या भर्ती मधे उम्मीदवार चा सिलेक्शन ऑनलाइन परीक्षा, PST, PET, ट्रेड टेस्ट, डीवी आणि मेडिकल टेस्ट मार्फत केल्या जाईल.
महत्वाच्या लिंक्स (Important Links)
ऑफिसियल वेबसाईट | crpf.gov.in |
ऑफिसियल नोटिफिकेशन | इथे बघा |
ऑनलाइन अर्ज करा | Apply Online |
FAQ
Que: CRPF Constable Recruitment 2023 भर्तीची लास्ट डेट काय आहे?
Ans: 25 एप्रिल 2023
Que: CRPF Constable Recruitment 2023 भर्तीची ऑफिसियल वेबसाईट काय आहे?
Ans: crpf.gov.in
Que: CRPF Constable ला शुरुवाती पगार किती आहे?
Ans: 21700 ते 69100 रुपये महिना
हे पन बघा:-