CSIR UGC NET 2023 चा एक्साम फॉर्मेट काय काय आहे

CSIR UGC NET 2023 परीक्षा साठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन 10 मार्च 2023 पासून सुरू झाले आहे आणि लास्ट डेट 10 एप्रिल 2023 आहे. इच्छुक उमीदवार CSIR UGC NET 2023 परीक्षा च्या ऑफिसियल वेबसाईट वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू सकता. याची संपूर्ण माहिती तुम्हाला ऑफिसियल नोटिफिकेशन बघू सकता. चला तर मग CSIR UGC NET 2023 एक्साम फॉर्मैट काय आहे जाणून घेऊ.

CSIR UGC NET 2023 exam format

या परीक्षा मधे तीन सेक्शन असणार आहेत, जिथे मल्टीपल चॉइस चे प्रश्न विचारले जातील. परीक्षा सुरू असताना तुम्हाला परीक्षा सोडून बाहेर जाता येणार नाही. सेक्शन ए मधे जनरल एप्टिट्यूड चे 20 प्रश्न विचारले जातील. प्रत्यक प्रश्नला दोन अंक मार्क दिले जाईल.

सेक्शन बी मधे तुमच्या विषय बद्दल प्रश्न विचारले जाईल. या सेक्शन मधे 70 अंक चे प्रश्न विचारले जातील. सेक्शन सी मधे जास्त अंकचे प्रश्न विचारले जातील, जिथे साइंटिफिक कॉन्सेप्ट आणि साइंटिफिक कॉन्सेप्ट चे अनुप्रयोग विचारले जातील

CSIR UGC NET 2023 परीक्षा फॉर्म ची संपूर्ण माहिती बघन्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment