CSIR UGC NET 2023: वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदे मार्फत NET परीक्षा चे अर्ज सुरू, (मुदतवाढ)

CSIR UGC NET 2023: Council of Scientific & Industrial Research (CSIR) मार्फत राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा 2023 साठी अर्ज सुरू झाले आहे. जे पन इच्छुक विद्यार्थी आहेत ते CSIR च्या ऑफिसियल वेबसाईट csirhrdg.res.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू सकतात. CSIR UGC NET 2023 चे अर्ज 10 मार्च सुरू झाले आहेत आणि याची परीक्षा जून महिन्यात ठेवली आहे. अर्ज करणारे उम्मीदवार सर्वप्रथम ऑफिसियल नोटिफिकेशन वाचावे नंतर ऑनलाइन अर्ज करावे.

CSIR UGC NET 2023

CSIR UGC NET 2023 परीक्षा ची महत्वपूर्ण तारखा

CSIR UGC NET 2023 Application Form सुरू10 मार्च 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख10 एप्रिल 2023 17 एप्रिल 2023
करेक्शन विंडो ओपन होण्याची तारीख12 ते 18 एप्रिल
परिक्षा ची तारीख6, 7, 8 जून 2023

CSIR UGC NET 2023 शैक्षणिक पात्रता

या परिक्षेला अर्ज करन्याकरीता उम्मीदवार 55% गुणांसह M.Sc/BE/BTech/BPharma/MBBS किंवा समतुल्य असणे आवश्यक आहे. एससी/एसटी/ओबीसी/पीडबल्यूडी वर्गाच्या विद्यार्थी ला 50% लागतील.

वयाची अट

या परीक्षा साठी उमीदवार ची वय 1 जुलै 2022 रोजी JRF साठी अर्ज करणारे ला 28 वर्ष वयाची अट दिली आहे आणि LS/सहाय्यक प्राध्यापक साठी वयाची अट नाही आहे. सरकारी नियमानुसार एससी, एसटी, पीडबल्यूडी व महिला ला 05 वर्ष सूट दिली जाईल आणि ओबीसी ला 03 वर्ष सूट दिली जाईल. जास्त माहितीसाठी ऑफिसियल नोटीफेशकन बघा.

CSIR UGC NET 2023 अर्ज फी

जनरल/ईडब्ल्यूएस1100/- रुपये
ओबीसी550/- रुपये
एससी/एसटी275/- रुपये
पीडबल्यूडीफी नाही

महत्वपूर्ण लिंक्स

ऑफिसियल वेबसाईटcsirhrdg.res.in
ऑफिसियल नोटिफिकेशनइथे बघा
ऑनलाइन अर्ज कराApply Online

इथे क्लिक करा आणि बघा ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया

CSIR UGC NET 2023 चा एक्साम फॉर्मेट जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

FAQ

Que: CSIR UGC NET 2023 परीक्षा साठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

Ans: 10 एप्रिल 2023

Que: CSIR UGC NET 2023 परीक्षा ची ऑफिसियल वेबसाईट काय आहे?

Ans: csirhrdg.res.in

हे पन बघा:-

Leave a Comment