CSIR UGC NET 2023 परीक्षा साठी ऑनलाइन अर्ज कसे करायचे हे स्टेप-बाइ-स्टेप खालीलप्रमाणे दिले आहे.
- सर्वप्रथम CSIR UGC NET 2023 च्या ऑफिसियल वेबसाईट वर जा.
- होमपेज वर तुम्हाला Candidate Activity मधे Registration ची लिंक दिसेल तिथ क्लिक करायचा आहे.
- आता एक नवीन लॉगइन/रजिस्ट्रेशन करायचा पेज ओपन होईल, तिथ तुम्हाला ऑनलाइन रजिस्ट्रेशन करायचा आहे आणि महत्वाचे डॉक्युमेंट्स अपलोड करून फॉर्म भरायचा आहे.
- या नंतर तुम्हाला अर्ज फी ऑनलाइन माध्यमाने भरायचे आहे आणि तुमचा फॉर्म सबमिट करायचे आहे.
- फॉर्म सबमिट झाल्यानंतर भविष्यासाठी त्या फॉर्म ची प्रिन्ट काढून आपल्या कडे ठेवयची आहे.
- अश्याप्रकारे तुम्ही तुमचा CSIR UGC NET 2023 परीक्षा चा फॉर्म भरू सकता.
CSIR UGC NET 2023 परीक्षा ची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा