CVS DU Recruitment 2023: कॉलेज ऑफ वोकैशनल स्टडीज दिल्ली विश्वविद्यालय मधे असिस्टेंट प्रोफेसर पदासाठी 106 जागांची भर्ती सुरू झाली आहे. या भर्ती मधे वेग-वेगड़े डिपार्ट्मन्ट साठी जागा निघाले आहेत आणि या भर्तीसाठी ऑनलाइन फॉर्म मांगविण्यात आले आहे. जे पन इच्छुक उम्मीदवार आहेत ते CVS DU Recruitment 2023 भर्तीच्या ऑफिसियल वेबसाईट www.cvs.edu.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू सकतात. ऑनलाइन अर्ज करण्याआधी ऑफिसियल नोटिफिकेशन वाचून घ्यावे.

असिस्टेंट प्रोफेसर पदाची माहिती (CVS DU Recruitment 2023 Vacancy Details)
या भर्ती मधे एकूण 106 असिस्टेंट प्रोफेसर पदासाठी जागा निघाल्या आहेत, त्यांची माहिती खलीलप्रमाने दिली आहे.

महत्वाच्या तारखा (Important Dates)
ऑनलाइन नोटिफिकेशन जारी होण्याची तारीख | 16 मार्च 2023 |
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 15 एप्रिल 2023 |
शैक्षणिक पात्रता व वयाची अट (Education Qualification & Age Limit)
CVS DU Recruitment 2023 भर्तीसाठी शैक्षणिक पात्रता व वयाची अट माहीत करून घेण्यासाठी तुम्ही ऑफिसियल नोटिफिकेशन बघू सकता.
अर्ज फी (Application Fee)
जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस | 500/- रुपये |
एससी/एसटी/पीडबल्यूडी/महिला | फी नाही |
अधिकृत जाहिरात व डायरेक्ट अप्लाइ लिंक साठी इथे क्लिक करा
FAQ
Que: CVS DU Recruitment 2023 भर्तीची लास्ट डेट काय आहे?
Ans: 15 एप्रिल 2023
Ans: CVS DU Recruitment 2023 भर्तीची ऑफिसियल वेबसाईट काय आहे?
Ans: www.cvs.edu.in
हे पन बघा:-