डीटीपी महाराष्ट्र मधे 177 पदांची भर्ती, बघा लास्ट डेट | DTP Maharashtra Recruitment 2023

DTP Maharashtra Recruitment 2023: विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग मधे डिजाइन असिस्टेंट पदा साठी 177 जागांची भर्ती निघाली आहे. या भर्ती साठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन ठेवण्यात आली आहे. या भर्ती मधे पुणे, कोंकण, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती हे विभाग आहेत. जे पण इच्छुक उम्मीदवार असतील ते DTP Maharashtra Recruitment 2023 भर्तीच्या ऑफिसियल वेबसाईट dtp.maharashtra.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू सकतात. ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी ऑफिसियल नोटिफिकेशन मधे संपूर्ण जानकारी वाचून घ्यावी.

या पदांवर होणार भर्ती (DTP Maharashtra Recruitment 2023 Vacancy Details)

या भर्ती मधे रचना सहाय्यक गट-ब (डिजाइन असिस्टेंट) पदांची भर्ती होणार आहे, ज्यासाठी एकूण 177 जागा निघाल्या आहेत. उम्मीदवार चं सिलेक्शन झाल्यानंतर महाराष्ट्र मधे नोकारिचे ठिकाण ठेवले गेले आहे.

महत्वपूर्ण तारखा (Important Dates)

ऑनलाइन अर्ज शुरू होण्याची तारीख1 एप्रिल 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख30 एप्रिल 2023
एडमिट कार्ड16 मे 2023
ऑनलाइन परीक्षा तारीख29 मे 2023

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

DTP Maharashtra Recruitment 2023 भर्ती साठी उम्मीदवार कडे स्थापत्य/ग्रामीण/नागरी/वास्तुशास्त्र/बांधकाम तंत्रज्ञान इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्यअसले पाहिजे.

वयाची अट (Age Limit)

DTP Maharashtra Recruitment 2023 भर्ती साठी उम्मीदवार ची वय अर्ज करण्याचा तारखेला 18 ते 40 वर्ष असले पाहिजे. मागसवर्गीय, खेळाडू, आदुघ आणि अनाथ वर्गाच्या उम्मीदवार ला वया मधे 05 वर्ष सूट दिली जाईल.

अर्ज फी (Application Fee)

या भर्ती मधे उम्मीदवार ला अर्ज करायला अर्ज फी द्यावी लागेल. खुला प्रवर्ग ला 1000/- रुपये अर्ज फी आहे आणि अराखीव प्रवर्ग ला 900/- रुपए अर्ज फी आहे.

महत्वाच्या लिंक्स (Important Links)

अधिकृत वेबसाईटdtp.maharashtra.gov.in
अधिकृत जाहिरातइथे बघा
ऑनलाइन अर्ज कराApply Online

FAQ

Que: DTP Maharashtra Recruitment 2023 भर्तीची शेवटची तारीख काय आहे?

Ans: 30 एप्रिल 2023

Que: DTP Maharashtra Recruitment 2023 भर्तीची अधिकृत वेबसाईट काय आहे?

Ans: dtp.maharashtra.gov.in

Que: DTP Maharashtra Recruitment 2023 भर्ती मधे पगार किती मिडेल?

Ans: 36,800 ते 1,22,800 रुपये महिना पगार

हे पन बघा:-

Leave a Comment