डीयू मधे विविध पदांची भर्ती, या तारखे आधी करा अर्ज, पगार 57700 | DU MNC Recruitment 2023 Notification

DU Recruitment 2023: दिल्ली यूनिवर्सिटी च्या मोतीलाल नेहरू कॉलेग मधे असिस्टेंट प्रोफेसर पदांची एकून 88 जागांची भर्ती सुरू झाली आहे। या भर्ती साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. जे पन इच्छुक आणि योग्य उम्मीदवार आहेत ते DU Recruitment 2023 भर्तीच्या ऑफिसियल वेबसाईट वर जाऊन शेवटच्या तारखेच्या आधी करू सकतात. अर्ज करण्यापूर्वी ऑफिसियल नोटिफिकेशन मधे संपूर्ण जानकारी बघू सकतात.

या पदांवर होणार भर्ती (DU Recruitment 2023 Vacancy Details)

असिस्टेंट प्रोफेसर विषयचे नावपदांची संख्या
केमिस्ट्री04
कॉमर्स18
इंग्रजी08
हिन्दी07
इतिहास08
गणित08
भौतिकी12
राजनीति विज्ञान10
संस्कृत06
इकोनॉमिक्स04
कंप्युटर साइंस01
ईवीएस02
Total88

DU Recruitment 2023 महत्वपूर्ण तारखा

या भर्ती ची शेवटची तारीख सध्या ऑफिसियल नोटिफिकेशन मधे प्रकाशित झालेली नाही आहे।

DU Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता

या भर्ती साठी अर्ज करण्याकरिता उम्मीदवार च्या जवड संबंधित विषय मधे 55% मार्क्स सोबत मास्टर डिग्री असणे आवश्यक आहे. या सोबतच यूजीसी किंवा सिएसआईआर द्वारा झालेली नेट ची परीक्षा मधे उत्तीर्ण असले पाहिजे.

DU Recruitment 2023 अर्ज फी

जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस500/- रुपये
एससी/एसटी/पीडबल्यूडीफी नाही

DU Recruitment 2023 महत्वपूर्ण लिंक्स

ऑफिसियल वेबसाईटcolrec.uod.ac.in किंवा du.ac.in किंवा mlncdu.ac.in
ऑफिसियल नोटिफिकेशनइथे बघा
ऑनलाइन अर्ज कराApply Online

हे पन बघा:-

Leave a Comment