Sarkari Job 2023: कर्मचारी भविष्य निधि संघटन (EPFO) मधे सिक्युरिटी असिस्टेंट आणि स्टेनोग्राफर पदांसाठी ऑनलाइन अर्ज मानविण्यात आले आहे. EPFO Recruitment 2023 भर्ती मधे 2859 पदांची भर्ती होणार आहे. या भर्ती साठी ऑनलाइन प्रक्रिया 27 मार्च पासून सुरू होणार आहेत. जे पन उम्मीदवार या भर्तीसाठी ऑनलाइन अर्ज करू इच्छीतात टे EPFO च्या ऑफिसियल वेबसाईट www.epfindia.gov.in वर जाऊन अर्ज करू सकतात. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात मधे पूर्ण माहिती बघून घ्यावी.
या पदांवर होणार भर्ती
EPFO Recruitment 2023 भर्ती मधे 27 मार्च पासून फॉर्म भरने सुरू होणार आहेत. या भर्ती मधे एकूण 2859 पदांची भर्ती होणार आहे. त्यामधे 2674 पद सोशल सिक्युरिटी असिस्टेंट पदाचे जागा आहेत आणि 185 पद स्टेनोग्राफर चे आहेत.
महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज शुरू होण्याची तारीख: 27 मार्च 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 एप्रिल 2023
कोन कोन करू सकतात अर्ज
EPFO Recruitment 2023 भर्तीसाठी अधिकृत जाहिरात ची जानकारी च्या आधारित सोशल सिक्युरिटी असिस्टेंट पद साठी उम्मीदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विश्वविद्यालय मधून ग्रॅजुएशन होने आवश्यक आहे. टेक स्टेनोग्राफर पद साठी मान्यताप्राप्त बोर्ड मधून 12वी पास असणे आवश्यक आहे.
या सोबतच सोशल सिक्युरिटी असिस्टेंट पदासाठी उम्मीदवारला इंग्रजी मधे 35w.p.m. आणि हिन्दी मधे 30w.p.m. मधे टायपिंग आली पाहिजे आणि स्टेनोग्राफर पदासाठी उम्मीदवारला 80w.p.m. चा डिक्टेशन आणि टायपिंग आली पाहिजे. या बद्दल संपूर्ण जानकारी घेण्यासाठी ऑफिसियल नोटिफिकेशन बघा.
वयाची अट आणि पगार
या पदांसाठी अर्ज करायला उम्मीदवारची वय 18 ते 27 वर्ष असणे आवश्यक आहे. सरकारी नियमनुशार आरक्षित वर्गाच्या उम्मीदवारला वया मधे सूट दिली जाणार.
EPFO Recruitment 2023 भर्ती मधे उम्मीदवार ची निवड लिखित परीक्षा, टायपिंग टेस्ट आणि स्टेनो स्किल टेस्ट मार्फत होणार आहे आणि निवड झाल्यानंतर उम्मीदवारला सोशल सिक्युरिटी असिस्टेंट ला 29,200 ते 92,300 रुपए महिना देण्यात येईल आणि स्टेनोग्राफर ला 25,500 ते 81,000 रुपए महिना पगार असेल. या बद्दल जास्त माहिती साठी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरात बघा.