FCI Recruitment 2023: भारतीय अन्न विभाग मधे सुरू झाली विविध पदांची भर्ती, परीक्षा नाही मूलखतीने होईल सिलेक्शन

FCI Recruitment 2023: फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मधे सरकारी नोकरी करण्याची ही आहे खूप चांगली संधि. भारतीय अन्न विभाग मधे 46 पदांची भर्ती सुरू झाली आहे. या भर्ती साठी ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाली आहे. जे पन इच्छुक उम्मीदवार आहेत ते FCI Recruitment 2023 भर्तीच्या ऑफिसियल वेबसाईट fci.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू सकतात. ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी ऑफिसियल नोटिफिकेशन बघावे.

FCI Recruitment 2023

या पदांवर होणार भर्ती (FCI Recruitment 2023 Vacancy Details)

पदांचे नावपद संख्या
असिस्टेंट जनरल मैनेजर (AE)26
असिस्टेंट जनरल मैनेजर (EM)20
Total46

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

FCI Recruitment 2023

निवड प्रक्रिया (Selection Process)

FCI Recruitment 2023 या भर्ती साठी उमीदवार ची निवड हे मूलखती द्वारे होणार आहे. अर्ज केल्यानंतर जे पान योग्य उम्मीदवार आहेत त्याना मूलखातिसाठी बोलविले जाणार.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

करण्याची शेवटची तारीख03 एप्रिल 2023
ऑफिसियल वेबसाईटfci.gov.in
ऑफिसियल नोटिफिकेशनइथे बघा

FAQ

Que: FCI Recruitment 2023 भर्ती मधे सैलरी किती आहे?

Ans: 60000-180000 रुपये महिना

Que: FCI Recruitment 2023 भर्तीची लास्ट डेट काय आहे?

Ans: 03 एप्रिल 2023

हे पन बघा:-

Leave a Comment