भारतीय डाक ने काही वेडा पूर्वी ग्रामीण डाक सेवक साठी 40,889 पदांची भर्ती काढली होती. तिथे खूप योग्य उम्मीदवारनी अर्ज केले होते. ही भर्ती 23 सर्कल रिजन साठी जागा भरणार होते. आता नवीन नवीन अपडेट आली आहे, ती म्हणजे Gramin Dak Sevak Result 2023 ची घोषणा मार्च महिन्यात केली जाणार. जे पन उम्मीदवारानी इंडिया पोस्ट जिडीएस मधे अर्ज केले असतील ते indiapost.gov.in किंवा indiapostgdsonline.gov.in या ऑफिसियल वेबसाईट वर जाऊन चेक करू सकता. ज्यानी पन या भर्तीसाठी अर्ज केले असतील त्यांची मार्क अनुसार एक मेरिट लिस्ट जारी होईल.
मेरिट लिस्ट मधे जे पन उम्मीदवार सिलेक्ट होतील त्याना डॉक्युमेंट्स वेरीफिकेशन करावे लागेल. शॉर्टलिस्ट उम्मीदवारना 10वी ची मार्कशीट, जाती प्रमाणपत्र, 60 दिवसांचा कंप्युटर नॉलेज ट्रेंड सर्टिफिकेट आणि अन्य लगणारे डॉक्युमेंट्स वेरफाइ करावे लागेल. हे सर्व झाल्यानंतर च उम्मीदवारना नियुक्ति पत्र देण्यात येईल.
इंडिया पोस्ट जिडीएस ने जारी केली मेरिट लिस्ट ही डाकघराचे नाव, पदांचे नाव, उम्मीदवारचे कट-ऑफ टक्केवारी, डिविजन रजिस्ट्रेसन नंबर, उम्मीदवारांचा नाव, लिंग, जात ही सर्व सामील आहेत.
असे चेक करा ग्रामीण डाक सेवक ची मेरिट लिस्ट
- सर्वात पहले ऑफिसियल वेबसाईट वर जा.
- मग होमपेज मधे सर्व सर्कल से नाव दिसतील तिथून आपल्या सर्कल च्या नावावर क्लिक करा.
- तिथे तुम्हाला पीडीएफ़ ची लिंक दिसेल तिथे क्लिक करा.
- आता तुम्ही मेरिट लिस्ट बघू सकता.
- मेरिट लिस्ट मधे आपला रोल नंबर टाकून चेक करू सकतात.
ऑफिसियल वेबसाईट: indiapost.gov.in
मेरिट सूची लिंक: Update Soon