CRPF Bharti 2023 साठी अधिकृत जाहिरात लवकरच जारी करण्यात येईल. जाहिरात जारी झाल्यानंतर जे पन इच्छुक उम्मीदवार आहेत ते या भर्ती च्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज करू सकतात. त्यासाठी खाली दिलेल्या स्टेपस फॉलो करा.
- सर्वप्रथम सीआरपीएफ च्या अधिकृत वेबसाईट वर जा.
- नंतर Recruitment सेक्शन मधे जावे लागेल.
- नंतर CRPF भर्ती च्या अर्ज च्या लिंक वर क्लिक करून रजिस्ट्रेशन करावे लागेल.
- नंतर तुमची माहिती तिथ भरावे लागेल.
- मग तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करून आणि फी भरून फॉर्म सबमिट करावे लागेल.
- फॉर्म सबमिट झाल्यानंतर त्याची एक प्रिन्ट काढून तुमच्या जवड भविष्यासाठी सेव करून ठेवावे लागणार. CRPF Bharti 2023