HQ Southern Command Recruitment 2023 | भारतीय लष्कर हेड कॉर्टर सदर्ण मधे विविध पदांची बंपर भर्ती

HQ Southern Command Recruitment 2023: भारतीय लष्कर हेड कॉर्टर सदर्ण मधे ग्रुप-C पदांची बंपर भर्ती निघालेली आहे. या भर्ती मधे 10 वी पास उम्मीदवार पन अर्ज करू सकते. या भर्ती साठी अर्ज प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. जे पन इच्छुक उम्मीदवार आहेत ते HQ Southern Command Recruitment 2023 भर्ती च्या ऑफिसियल वेबसाईट वर जाऊन अर्ज चा नमूना डाउनलोड करू सकतात आणि तिथे दिलेल्या पत्यावर आपला अर्ज पाठवायचे आहे., अर्ज करण्यापूर्वी उम्मीदवार ने या भर्तीची संपूर्ण जानकारी ऑफिसियल नोटिफिकेशन मधे बघून घ्यावी.

या पदांवर होणार भर्ती (HQ Southern Command Recruitment 2023 Vacancy Details)

पदांचे नावपदांची संख्या
कूक11
कारपेंटेर01
MTS (मैसेंजर)05
वाशरमॅन02
MTS (सफ़ाईवाला)04
इक्विपमेंट रिपेयर01
टेलर01
Total25

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

HQ Southern Command Recruitment 2023 भर्ती साठी अर्ज करायला उम्मीदवार मान्यताप्राप्त बोर्ड मधून 10वी पास असणे आवश्यक आहे.

वयाची अट (Age Limit)

HQ Southern Command Recruitment 2023 भर्ती साठी उम्मीदवार ची वय 30 एप्रिल 2023 ला 18 ते 25 वर्ष असणे आवश्यक आहे. सरकार नियमानुसार एससी,एसटी च्या वर्गाच्या उम्मीदवार ला 05 वर्ष सूट दिली जाईल आणि ओबीसी ला 03 वर्ष सूट असेल.

अर्ज फी (Application Fee)

HQ Southern Command Recruitment 2023 या भर्ती साठी सर्व वर्गाच्या उम्मीदवाराना अर्ज फी मधे सूट दिली आहे.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज करण्याची शेवटची तारीख30 एप्रिल 2023
ऑफिसियल वेबसाईटइथे बघा
ऑफिसियल नोटिफिकेशनइथे बघा
अर्ज पाठविण्याचा पताThe Officer-in-Charge, Southern Command Signal Regiment, Pune (Maharashtra), PIN – 411001.

FAQ

Que: HQ Southern Command Recruitment 2023 भर्तीची लास्ट डेट काय आहे?

Ans: 30 एप्रिल 2023

Que: HQ Southern Command Recruitment 2023 भर्तीची अर्ज प्रक्रिया कशी आहे?

Ans: ऑफलाइन मोड मधे

हे पन बघा:-

Leave a Comment