IAF Agniveer Vayu Bharti 2023: भारतीय हवाई दल मधे अग्नीवीर वायु भर्ती सुरू, 12 वी पास करा अर्ज (आज शेवटची तारीख)

IAF Agniveer Vayu Bharti 2023: भारतीय हवाई दल मधे अग्निवीरवायु पदांसाठी भर्ती सुरू झाली आणि यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 17 मार्च 2023 पासून सुरू झाली आहे. जे पन उम्मीदवार या भर्तीसाठी अर्ज करू इच्छीतात ते IAF Agniveer Vayu Bharti 2023 च्या ऑफिसियल वेबसाईट indianairforce.nic.in जाऊन अर्ज करू सकता. या भर्ती साठी पदांची संख्या सध्या निर्दिष्ट नाही आहे. या भर्ती साठी अर्ज करण्यापूर्वी ऑफिसियल नोटिफिकेशन बघावे.

या पदांची होणार भर्ती (IAF Agniveer Vayu Bharti 2023 Vacancy Details)

या भर्ती मधे अग्निवीर वायु पदांची भर्ती होणार आहे. सध्या पदांची संख्या निर्दिष्ट नाही आहे. जास्त माहितीसाठी ऑफिसियल नोटिफिकेशन बघावे.

शारीरिक पात्रता

ऊंची/छातीपुरुषमहिला
ऊंची 152.5 सेमी 152 से.मी.
छाती77 से.मी./किमान 05 सेमी फुगवून.

वयाची अट

या भर्तीसाठी वयाची अट 26 दिसेम्बर 2002 ते 26 जून 2006 पर्यंत ज्या उम्मीदवार चे जन्म झाले आहे ते अर्ज करू सकतात.

अर्ज फी

उम्मीदवार ला अर्ज फी 250/- रुपये द्यावे लागेल

महत्वाच्या तारखा व लिंक्स

अर्ज करण्याची शेवटची तारीख31 मार्च 2023
ऑफिसियल वेबसाईटindianairforce.nic.in
ऑफिसियल नोटिफिकेशन इथे बघा
ऑनलाइन अर्ज कराApply Online

हे पन बघा:-

Leave a Comment