IGNOU Recruitment 2023: इंदिरा गांधी नैशनल ओपन यूनिवर्सिटी मधे विविध पदांची भर्ती सुरू (आज शेवटची तारीख)

IGNOU Recruitment 2023: इंदिरा गांधी नैशनल ओपन यूनिवर्सिटी मधे रिजनल डायरेक्टर व असिस्टेंट रिजनल डायरेक्टर पदांसाठी 57 जागांची भर्ती सुरू आहे. या भरती साठी ऑनलाइन माध्यम ने अर्ज मांगविले जात आहे. इच्छुक उम्मीदवार IGNOU Recruitment 2023 भर्तीच्या ऑफिसियल वेबसाईट www.ignou.ac.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू सकतात. ऑनलाइन अर्ज करण्याआधी या भर्ती चा ऑफिसियल नोटिफिकेशन वाचून घ्यावे. तर चला मग या लेख मधे या भर्तीची शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज फी जाणून घेऊया.

या पदांवर होणार भर्ती (IGNOU Recruitment 2023 Vacancy Details)

पदांचे नाव पद संख्या
रिजनल डायरेक्टर24
असिस्टेंट रिजनल डायरेक्टर33
Total57

महत्वाच्या तारखा (IGNOU Recruitment 2023 Important Dates)

ऑनलाइन अर्ज शुरू होण्याची तारीख28 फेब्रुअरी 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख31 मार्च 2023

शैक्षणिक पात्रता व वयाची अट

IGNOU Recruitment 2023 भर्तीची शैक्षणिक पात्रता व वयाची अट माहिती करून घेणीसाठी ऑफिसियल नोटिफिकेशन बघा.

महत्वपूर्ण लिंक्स (IGNOU Recruitment 2023 Important Links)

ऑफिसियल वेबसाईटwww.ignou.ac.in
ऑफिसियल नोटिफिकेशनइथे बघा
ऑनलाइन अर्ज कराApply Online

हे पन बघा:-

Leave a Comment