IIT Delhi Recruitment 2023: आईआईटी दिल्ली मधे नॉन टीचिंग स्टाफ ची भर्ती सुरू, ही आहे संपूर्ण माहिती

IIT Delhi Non-Teaching Recruitment 2023: इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजी दिल्ली (IIT Delhi) मधे 89 पदांची भर्ती सुरू झाली आहे. या भर्ती मधे नॉन-टीचिंग स्टाफ ची भर्ती होणार आहे, जिथे असिस्टेंट रजिस्ट्रार पद सोबत अन्य विविध पदाची भर्ती होणार आहे. भर्ती ची प्रक्रिया 17 फेब्रुअरी पासून सुरू झाली आहे. जे पण विद्यार्थी या भर्ती साठी अर्ज करू इच्छीतात ते IIT Delhi Recruitment 2023 भर्ती च्या ऑफिसियल वेबसाईट iit.ac.in वर जावून अर्ज करू सकतात. अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पूर्णपने वाचून घ्यावी.

या पदांवर होणार भर्ती (IIT Delhi Recruitment 2023 Vacancy Details)

या भर्ती मधे पदांची माहिती खाली दिलेल्या प्रमाणे आहे. जास्त माहिती साठी ऑफिसियल नोटिफिकेशन बघू सकतात.

IIT Delhi Non-Teaching Recruitment 2023

IIT Delhi Recruitment 2023 महत्वपूर्ण तारखा

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख 17 फेब्रुअरी 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख20 मार्च 2023

IIT Delhi Recruitment 2023 वयाची अट

या भर्ती मधे वयाची अट सर्व पोस्ट साठी जास्तत जास्त 30, 40, 45, 55 वर्ष पाहिजे. सरकारी नियमनुसार आरक्षित वर्गना वय मधे सूट दिली जाईल. या साठी ऑफिसियल नोटिफिकेशन बघावे.

IIT Delhi Recruitment 2023 अर्ज फी

जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस (Group A Posts)500/- रुपये
जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस (Group B, C Posts)200/- रुपये
एससी/एसटी/पीडबल्यूडी/महिला फी नाही

IIT Delhi Recruitment 2023 निवड प्रक्रिया

या भर्ती मधे विद्यार्थी ची निवड लिखित परीक्षा, स्किल टेस्ट, डॉक्युमेंट्स वेरीफिकेशन व मेडिकल टेस्ट द्वारे होणार. जाहिरात बघा.

IIT Delhi Recruitment 2023 महत्वपूर्ण लिंक्स

ऑफिसियल वेबसाईट iit.ac.in
ऑफिसियल नोटिफिकेशन इथे बघा

FAQ

Que: IIT Delhi Recruitment 2023 भर्तीची शेवटची तारीख काय आहे?

Ans: 20 मार्च 2023

Que: IIT Delhi Recruitment 2023 भर्तीची ऑफिसियल वेबसाईट काय आहे?

Ans: iit.ac.in

हे पन बघा:-

Leave a Comment