India Post Driver Bharti 2023: भारतीय डाक विभाग तमिलनाडु मधे विभिन्न रिजन मधे स्टाफ कार ड्राइवर च्या पदाची जागांची भर्ती निघाली आहे. जे पन उमीदवार पोस्ट ऑफिस ड्राइवर भर्ती साठी वाट बघत होते त्यांच्यासाठी ही एक आनंदाची गोष्ट आहे. जे पन उम्मीदवार या भर्तीसाठी ऑनलाइन करू इच्छीतात ते India Post Driver Bharti 2023 च्या ऑफिसियल वेबसाईट वर जाऊन अर्ज करू सकतात. अर्ज करण्यापूर्वी या भर्तीचा ऑफिसियल नोटिफिकेशन वाचावे.
या पदांवर होणार भर्ती (India Post Driver Bharti 2023 Vacancy Details)
या भर्ती मधे तमिलनाडु रिजन मधे विभिन्न सर्कल मधे स्टाफ कार ड्राइवर चे 58 जागा निघाल्या आहेत. त्यामधे चेन्नई रिजन, सेंट्रल रिजन, एमएमएस रिजन, सदर्ण रिजनआणि वेस्टर्न रिजन मधे जागा भरल्या जातील.
शैक्षणिक पात्रता व आयु सिमा
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करायला उम्मीदवार 10वी पास होने आवश्यक आहे आणि लाइट व हेवी ड्राइविंग लाइसेंस असणे आवश्यक आहे. उम्मीदवार ची वय 18 ते 27 वर्ष पाहिजे.
महतवाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 31 मार्च 2023 |
ऑफिसियल वेबसाईट | www.indiapost.gov.in |
ऑफिसियल नोटिफिकेशन | इथे बघा |
हे पन बघा:-
- AAICLAS मधे 400 पदांची भर्ती
- CSIR UGC NET 2023 चा एक्साम फॉर्मेट काय काय आहे
- वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदे मार्फत NET परीक्षा चे अर्ज सुरू
- NIC मधे 598 पदांवर भर्ती सुरू