ISRO Recruitment 2023: इंडियन स्पेस एण्ड रिसर्च ऑर्गनीजेशन (ISRO) मधे विविध पदांसाठी भर्ती निघाली आहे. या भर्ती मधे टेक्नीशिएन, टेक्निकल असिस्टेंट व अन्य पदांसाठी 63 जागांची भर्ती होणार आहे. जे पन इच्छुक उम्मीदवार आहेत ते इसरो भर्ती 2023 च्या अधिकृत वेबसाईट isro.gov.in किंवा iprc.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू सकतात. ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात मधे संपूर्ण जानकारी बघून घ्यावी.
इसरो मधे या पदांवर होणार भर्ती
टेकनीशियन: 30 पद
टेक्निकल असिस्टेंट: 24 पद
अन्य: 9 पद
एकूण: 63 पद
ISRO Recruitment 2023: महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज शुरू होण्याची तारीख: 27 मार्च 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 एप्रिल 2023
ISRO Recruitment 2023: शैक्षणिक पात्रता व वयाची अट
या भर्ती मधे सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता व आयु सीमा वेग-वेगडी दिली आहे. या माहितीसाठी अधिकृत जाहिरात बघा.