महाराष्ट्र कृषि विभाग मधे 158 पदांची भर्ती, लवकर अर्ज करा | Krushi Recruitment 2023

Krushi Recruitment 2023: विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही सरकारी भर्ती ची तयारी करत असाल तर तुमच्या साठी एक महत्वाची बातमी आहे.महाराष्ट्र कृषि विभाग मधे 158 पदांची भर्ती सुरू झाली आहे. जे पन इच्छुक उम्मीदवार आहेत ते Krushi Recruitment 2023 भर्ती च्या अधिकृत वेबसाईट krishi.maharashtra.gov.in वर जाऊन अर्ज करू सकतात. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात मधे संपूर्ण जानकारी बघून घ्यावी.

या पदांवर होणार भर्ती (Krushi Recruitment 2023 Vacancy Details)

पदांचे नावपदांची संख्या
वरिष्ट लिपिक105
सहाय्यक अधीक्षक53
Total158

Krushi Recruitment 2023 च्या महत्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख6 एपिल 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख20 एप्रिल 2023

या कृषि विभाग मधे होणार

या भर्ती मधे महराष्ट्र मधले सर्व विभाग मधे कृषि विभाग भर्ती 2023 होणार आहे. यांची सर्व माहिती तुम्हाला अधिकृत जाहिरात मधे बघायला मिडेल. या भर्ती मधे औरंगाबाद, पुणे, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, लातूर या सर्व विभागमधे भर्ती होणार आहे.

महाराष्ट्र कृषि विभाग भर्ती 2023 साठी शैक्षणिक पात्रता

पदांचे नावशैक्षणिक पात्रता
वरिष्ट लिपिककोणत्याही शाखेतील पदवी
सहाय्यक अधीक्षकद्वितीय श्रेणितील पदवी (विधि शाखेतील पदवी असल्यास प्राधान्य आणि 03 वर्षाचा अनुभव

Krushi Recruitment 2023 वयाची अट

अमागास वर्ग720/- रुपए
मागसवर्गीय/आदुघ/दिव्यंग/अनाथ/माजी सैनिक650/- रुपये

Krushi Recruitment 2023 च्या महत्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईटkrishi.maharashtra.gov.in
अधिकृत जाहिरातइथे बघा
ऑनलाइन अर्ज कराApply Online

FAQ

Que: महाराष्ट्र कृषि विभाग भर्ती 2023 ची शेवटची तारीख काय आहे?

Ans: 20 एप्रिल 2023

Que: महाराष्ट्र कृषि विभाग भर्ती 2023 ची अधिकृत वेबसाईट काय आहे?

Ans: krishi.maharashtra.gov.in

हे पन बघा:-

Leave a Comment