एलआईसी एएओ मेन्स एडमिट कार्ड डाउनलोड करण्याची सोपी पद्धत

LIC AAO Mains Admit Card 2023: भारतीय जीवन विमा निगम ने सहाय्यक पप्रशाशनिक अधिकारी (AAO) पदाच्या परीक्षा चा एडमिट कार्ड रिलीज झाला आहे. जे पन उम्मीदवार या भर्तीसाठी फॉर्म भरले होते ते आपला एडमिट कार्ड LIC AAO Mains Admit Card 2023 च्या ऑफिसियल वेबसाईट वर जाऊन लवकरच डाउनलोड करू सकता। एलआईसी एएओ मेन्स एडमिट कार्ड डाउनलोड कसं करायचे हे मई तुम्हाला सोप्या पद्धतीने या लेख मधे सांगणार आहे।

LIC AAO Mains Admit Card 2023

एलआईसी एएओ मेन्स परीक्षा

एलआईसी एएओ मेन्स ची परीक्षा 18 मार्च 2023 ला आयोजित केली आहे. जे पन उम्मीदवार या भर्ती साठी साठी फॉर्म भरले होते त्याना एडमिट कार्ड डाउनलोड करण्याकरीता तुमचा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड ची आवश्यकता आहे, जो तुम्हाला फॉर्म अप्लाइ करण्या वेडेस मिडाला होता. एडमिट कार्ड मधे नाव, रजिस्ट्रेशन नंबर, रोल नंबर, परीक्षा ची तारीख व वेड, केंद्र ची माहिती व अन्य माहिती दिली असेल. एडमिट कार्ड डाउनलोड केल्यानत्तर त्याची प्रिन्ट काढावी आणी एक्साम द्यायला जावे लागेल.

महत्वपूर्ण तारखा

एलआईसी एएओ प्रारम्भिक परीक्षा17 आणि 20 फेब्रुअरी 2023
प्रारम्भिक परीक्षा चा रिजल्ट 10 मार्च 2023
एलआईसी एएओ मेन्स एडमिट कार्ड14 मार्च 2023
एलआईसी एएओ मुख्य परीक्षा18 मार्च 2023
LIC ऑफिसियल वेबसाईटlicindia.in

एलआईसी एएओ मेन्स एडमिट कार्ड डाउनलोड करण्याची सोपी पद्धत

  • एडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी ibpsonline.ibps.in या वेबसाईट वर जा किंवा या डायरेक्ट लिंक वर क्लिक करून पन जाऊ सकता.
  • त्यानंतर एलआईसी एएओ मेन्स एडमिट कार्ड 2023 वर क्लिक करा
  • त्यानंतर रोल नंबर व पासवर्ड भरा आणि लॉगइन बटन वर क्लिक करा
  • त्यानंतर तुम्हाला तुमचं एडमिट कार्ड दिसेल तो डाउनलोड करा आणि प्रिन्ट काढ़ा.

हे पन बघा:-

Leave a Comment