LIC ADO Result 2023: एलआईसी ADO पूर्व परिक्षेचा रिजल्ट जारी, असे करा चेक

LIC ADO Result 2023: एलआईसी ADO भर्ती 2023 मधे एकून 9000 ची भर्ती झाली होती. ही परीक्षा 12 मार्च 2023 ला आयोजित करण्यात आली होती. या पूर्व परिक्षेचा रिजल्ट जारी झाला आहे. उम्मीदवार एलआईसी भर्ती 2023 च्या ऑफिसियल वेबसाईट licindia.in वर जाऊन ऑनलाइन रिजल्ट चेक करू सकतात किंवा खाली दिलेल्या डायरेक्ट लिंक वर सुद्धा क्लिक करून रिजल्ट चेक करू सकतात.

असं करा LIC ADO भर्ती 2023 चा रिजल्ट चेक

खाली दिलेल्या डायरेक्ट लिंक वर क्लिक करून तुम्ही तुमचा रिजल्ट चेक करू सकता. रिजल्ट चेक करण्यकरिता एडमिट कार्ड मधे दिलेल्या रोल नंबर आणि पासवर्ड का वापर करून तुम्ही तुमचा रिजल्ट चेक करा.

रिजल्ट चेक करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment