MAH MBA, MMS CET 2023 एडमिट कार्ड जारी, असं करा डाउनलोड

MAH CET Hall Ticket 2023: महाराष्ट्र कॉमन इंट्रान्स एक्साम (CET) ने MAH MBA, MMS CET 2023 परीक्षा चा एडमिट कार्ड रिलीज झाला आहे जे पन उम्मीदवार या परीक्षा साठी अर्ज केले होते ते या परीक्षा च्या ऑफिसियल वेबसाईट वर जाऊन डाउनलोड करू सकता किंवा खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून सुद्धा MAH CET ची हालटिकट डाउनलोड करू सकता.

MAH MBA, MMS CET 2023: एडमिट कार्ड डाउनलोड कसे करायचे

स्टेप 1: या परिक्षेची एडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम ऑफिसियल वेबसाईट mbacet2023.mahacet.org वर जा.

स्टेप 2: होमपेज मधे ‘Download Admit Card’ वर क्लिक करा.

स्टेप 3: क्लिक केल्यानंतर तुम्ही एक नवीन पेज वर जाणार, तिथे तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन नंबर वर जन्म तारीख टाकून लॉगिन करयाचं आहे.

स्टेप 5: एकदा लॉगइन झाल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा एडमिट कार्ड दिसेल.

स्टेप 6: त्यानंतर एडमिट कार्ड डाउनलोड करायचं आहे आणि सेव करून ठेवयचं आहे.

विद्यार्थी मित्रणों हा एडमिट कार्ड तुम्हाला सांभाडून ठेवायचे आहे. हा एडमिट कार्ड परिक्षेच्या दिवसी घेऊन जायचं आहे, या एडमिट कार्ड शिवाय तुम्हाला परीक्षा मधे बसता येणार नाही.

हे पन बघा:-

Leave a Comment