Mansoon Update: धमाकेदार पावसाची होणार एंट्री, 19 ते 21 जून दरम्यान 73 तास मुसळधार पाऊस पडेल

Mansoon Update News 2023: सध्या देशात बिपरजॉय चक्रवात वादळ ने धुमाकुळ घातली आहे आणि वातावरण मधली हवेचा वेग वाढलेला आहे. बिपरजॉय मुडे पश्चिम भागात तापमानात घट झालेली आहे. हवामान तज्ञानी सांगितले आहे की पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे आणि हवेचा पान वेग जास्त राहणार आहे.

शहरामधे बिपरजॉय चक्रीवादळ मुड़े तापमानात घट होऊन 12 दिवस मधे तापमान 40 डिग्री च्या खाली गेलेला आहे. बंगलच्या उपसागरात एक प्रणाली तयार होत आहे त्यामुडे पाऊस येण्याची शक्तीय व्यक्त केली जात आहे.

19 ते 20 च्या दरम्यान पाऊस आणि वादळ ची शक्यता

बिपरजॉय चक्रीवादळ हा सध्या राजस्थान मधे कार्यरत आहे. राजस्थान मधून हा चक्रीवादळ पुढे पश्चिम-दक्षिण राजस्थानाला पोहचु सकते. या मूडे 19 ते 20 च्या दरम्यान पावसाची शक्यता दिसू सकते. काही ठिकाणी मूसळधार पाऊस पान येण्याची शक्यता आहे.

हे पन बघा:-

Leave a Comment