MIB Bharti: माहिती आणि प्रसारण मंत्रालयात यंग प्रोफेशनल्स पदाची भर्ती

MIB Bharti 2023: माहिती आणि प्रसारण मंत्रालय मधे यंग प्रोफेशनल्स पदासाठी 75 जागांची भर्ती होणार आहे. या भर्तीचे अधिकृत जाहिराती नुसार ऑनलाइन अर्ज मांगविण्यात आले आहे. जे पन इच्छुक उम्मीदवार आहेत ते MIB Bharti 2023 च्या अधिकृत वेबसाईट www.mib.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू सकतात. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात मधे संपूर्ण जानकारी बघून घ्यावी.

अधिकृत जाहिरात आणि शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

या भर्ती साठी शैक्षणिक पात्रता ची माहिती तुम्हाला अधिकृत जाहिरात मधे मिडेल. तुमची शैक्षणिक पात्रता काय आहे त्यानुसार तुम्ही या भर्ती मधे अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 मे 2023 दिली आहे आणि भर्तीसाठी अर्ज फी मधे सर्व वर्गाच्या उम्मीदवार ला सूट दिली आहे.

MIB Bharti मधे उम्मीदवार ची वय 08 मे रोजी 18 ते 32 वर्ष असणे आवश्यक आहे. या भर्तीमधे उम्मीदवार ची निवड झाल्यानंतर त्याला दिल्ली मधे नोकरिचे ठिकाण दिले जाणार.

अधिकृत जाहिरात आणि शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment