MIB भर्तीची संपूर्ण माहिती अधिकृत जाहिरात मधे दिली आहे. आधिकृत जाहिरात मधे दिली आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जाहिरात बघा.
MIB भर्ती 2023 अधिकृत जाहिरात बघन्यासाठी इथे क्लिक करा
शैक्षणिक पात्रता: पत्रकारिता / जनसंवाद / व्हिज्युअल कम्युनिकेशन / माहिती कला / ॲनिमेशन & डिझायनिंग / साहित्य & सर्जनशील लेखन मध्ये पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा. (ii) 02 वर्षे अनुभव