MPSC Civil Service Recruitment 2023: MPSC मार्फत सिवल सर्विस च्या 673 पदांवर होणार भर्ती, ही आहे Direct Link (मुदतवाढ)

MPSC Civil Service Recruitment 2023: महराष्ट लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) मार्फत मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 ची भर्ती साठी ऑनलाइन अर्ज घेणे 02 मार्च 2023 पासून शुरू होतील. या भर्ती मधे 673 जागा निघालेल्या आहेत, जिथे अनेक पदांवर होणार भर्ती। इच्छुक विद्यार्थी MPSC Civil Service Recruitment 2023 भर्ती च्या ऑफिसियल वेबसाईट www.mpsc.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू सकतात. अर्ज करन्या आधी ऑफिसियल नोटिफिकेशन वाचून घ्यावी.

या पदांवर होणार भर्ती (MPSC Civil Service Recruitment 2023 Vacancy Details)

विभागसंवर्गपद संख्या
सामान्य प्रशासन विभागराज्य सेवा गट-अ व गट-ब295
पाणी पुरवठा व स्वच्छता, जल संपदा, मृद व जलसंधारण विभागमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ 1व गट-ब130
सार्वजनिक बांधकाम विभागमहाराष्ट्र विद्युत सेवा, गट-ब15
अन्न व नागरी विभागनिरीक्षक, वैधमापन शास्त्र, गट-ब39
अन्न व नागरी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागअन्न व औषध प्रशासकीय सेवा, गट-ब194
Total673

MPSC Civil Service Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता

राज्य सेवा परीक्षापदवीधर किंवा 55% गुणांसह B.Com +CA/ICWA+MBA किंवा इंजिनिअरिंग पदवी
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी परीक्षा सिविल इंजिनीअरिंग पदवी
विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षाइलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग पदवी
निरीक्षक, वैधमापन शास्त्रमेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पदवी किंवा B.Sc (फिजिक्स)
अन्न व औषध प्रशासकीय सेवा परीक्षाअन्न तंत्रज्ञान/डेअरी तंत्रज्ञान/जैव तंत्रज्ञान/तेल तंत्रज्ञान/कृषी शास्त्र/पशु वैद्यकीय/जैव रसायन/शुक्ष्मजीवशास्त्र/रसायनशास्त्र/वैद्यकशास्त्र पदवी किंवा पदव्युत्तर पदवी

MPSC Civil Service Recruitment 2023 वयाची अट

या भर्ती साठी अर्जकरत्याची वय 1 जून 2023 ला 18/19 ते 38 वर्ष पाहिजे. आरक्षित केटेगरी च्या विद्यार्थीना वया मधे सूट दिली जाईल। जास्त माहिती साठी अधिकृत जाहिरात पहा.

MPSC Civil Service Recruitment 2023 अर्ज फी

खुला वर्ग394/- रुपये
मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ294/- रुपये

MPSC Civil Service Recruitment 2023 निवड प्रक्रिया

या भर्ती मधे अर्जकरत्याची निवड लिखित परीक्षा, इंटरव्यू द्वारे होणार आहे। जास्त माहिती साठी ऑफिसियल नोटिफिकेशन बघा.

MPSC Civil Service Recruitment 2023 महत्वपूर्ण तारखा व लिंक्स

ऑनलाइन अर्ज शुरू02 मार्च 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख22 मार्च 2023 03 एप्रिल 2023
ऑफिसियल वेबसाईटwww.mpsc.gov.in
ऑफिसियल नोटिफिकेशनइथे बघा
ऑनलाइन अर्जDirect Link

FAQ

Que: MPSC Civil Service Recruitment 2023 भर्ती ची अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

Ans: 03 एप्रिल 2023

Que: MPSC Civil Service Recruitment 2023 भर्तीची ऑफिसियल वेबसाईट काय आहे?

Ans: www.mpsc.gov.in

हे पण बघा:-

Leave a Comment