MSBTE Winter 2023 Result: एमएसबीटीई विंटर डिप्लोमा रिजल्ट घोषित, या Direct Link वर जाऊन चेक करा रिजल्ट

MSBTE Winter 2023 Result: महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एजुकेशन ने विन्टर डिप्लोमा रिजल्ट घोषित केला आहे. जे पन विद्यार्थी 3 जनवरी ते 24 जनवरी 2023 ला झालेल्या एमएसबीटीई विन्टर डिप्लोमा परीक्षा मधे बसले होते ते MSBTE Winter 2023 Result ची ऑफिसियल वेबसाईट msbte.org.in वर जाऊन चेक करू सकतात. विद्यार्थी आपला विन्टर डिप्लोमा रिजल्ट चेक करण्यासाठी एनरोलमेंट नंबर/ सीट नंबर चा वापर करू सकतात.

MSBTE विन्टर डिप्लोमा ची परीक्षा 3 जनवरी पासून 24 जनवरी 2023 पर्यंत आयोजित करण्यात आली होती. ही परीक्षा दोन पाळी मधे झाली होती. सकाळी 9:30 ते 12:30 पर्यंत ची वेळ होती आणि दुपारला 2:00 वाजे पासून 5:00 वाजे पर्यंत होती.

MSBTE Winter 2023 Result असं करा चेक

  • सर्वात पहले MSBTE च्या ऑफिसियल वेबसाईट msbte.org.in वर जा.
  • मग Winter Exam Result वर क्लिक करा.
  • त्यानंतर आपला एनरोलमेंट नंबर किंवा सीट नंबर टाकून कैपचा भरा व Show Result वर क्लिक.
  • असं तुम्ही MSBTE Diploma Winter Result 2023 चेक करू सकता, किंवा खाली दिलेल्या डायरेक्ट लिंक वरती क्लिक करून सुद्धा चेक करू सकता.

MSBTE Winter 2023 Result महत्वपूर्ण लिंक्स

अधिकृत वेबसाईट: msbte.org.in

MSBTE Diploma Winter Result: Direct Link

FAQ

Que: MSBTE Winter 2023 Result ची अधिकृत वेबसाईट काय आहे?

Ans: msbte.org.in

हे पन बघा:-

Leave a Comment