NCERT म्हणजे काय आहे | NCERT Full Form In Marathi

NCERT Full Form In Marathi: मित्रानो तुम्ही जेव्हा कोणतीही सरकारी नोकरी ची परीक्षा देता तेव्हा खूप प्रकारचे फूल फॉर्म विचारले जातात परंतु ते तुम्हाला माहीत नसतात. तसे NCERT Full Form In Marathi काय असते हे पन काही विद्यार्थी ला माहीत नसेल. एनसीईआरटी चा नाव तुम्ही खुपदा ऐकले असेल पन एनसीईआरटी म्हणजे काय होते, फूल फॉर्म काय आहे हे तुम्हाला माहीत नसेल तर या लेख मधे जाणून घेऊया. तर चला मग सुरू करू.

NCERT Full Form In Marathi

NCERT म्हणजे काय आहे (What Is NCERT In Marathi)

NCERT ला मराठी मधे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद असे म्हणतात. ही भारत सरकार द्वारा स्थापित केलेली एक संस्था आहे, जे विद्यालयी शिक्षा सोबत जुडले समस्या वर केन्द्रीय सरकार ला सल्ला देण्याचा काम करत असते. ही परिषद भारत च्या शिक्षा संबंधित सर्व नीति वर काम करते. एनसीईआरटी ची जास्त माहिती बघन्यासाठी इथे क्लिक करा.

NCERT चा फूल फॉर्म काय आहे (NCERT Full Form In Marathi)

NCERT चा फूल फॉर्म मराठी मधे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद असं आहे आणि इंग्रजी मधे NCERT Full Form In Marathi खालीलप्रमाणे दिला आहे.

NCERT Full Form: National Council of Educational Research and Training

FAQ

Que: मराठीत NCERT चा अर्थ काय आहे?

Ans: NCERT ला मराठी मधे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद असे म्हणतात.

Que: NCERT पुस्तकांचे लेखक कोण आहेत?

Ans: तारा चंद, नीलकांत शास्त्री, मोहम्मद हबीब, बिशेश्वर प्रसाद, बीपी सक्सेना आणि पीसी गुप्ता यांच्याद्वारा इतिहास शिक्षणवरील समितीची स्थापना करण्यात आली आहे.

हे पन बघा:-

Leave a Comment